हवामान News

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
Loksatta viva Summer autumn October heat weather
शरद ऋतूतला वणवा!

भारतीय उपखंडात ऋतुचक्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येकी दोन दोन महिन्यांचे एकूण सहा ऋतू आहेत. त्यात वर्षभरात दोन वेळा उष्म्याची लाट उपखंडात…

Thane municipal administration implemented Air Quality Management System
ठाणेकरांना ७२ तासआधी हवा गुणवत्ता कळणार? हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित

ठाणे शहरातील हवा सर्वकाळात उत्तम रहावी, यासाठी पालिका प्रशासनाने सीईईडब्ल्यू आणि यूएसएड या संस्थेच्या मदतीने ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वित…

Rainfall in Alibaug Raigad district cross annual average
रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली,जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ३ हजार २९५ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार १०१ मिलीमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत ऑगस्ट अखेर पर्यंत सरासरी ३ हजार २९५ झाला आहे

Weather Update IMD News
Weather Update : भारतात गेल्या १२३ वर्षांत ऑगस्टमध्ये सर्वाधिक उष्णतेची नोंद; ‘आयएमडी’ने काय म्हटलं?

१९०१ नंतर सर्वात जास्त उष्णता असलेला यावेळचा ऑगस्ट महिना नोंदवला गेला असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटलं आहे.

Gujarat ships stuck at devgad
सावंतवाडी: हवामान खात्याच्या येलो अलर्टमुळे गुजरातच्या १०० नौका देवगड बंदरात

हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रामध्ये निर्माण झाले आहे.

pune city experience extreme heat marathi news
ऐन पावसाळ्यात पुण्यात उकाडा… काय आहे कारण?

गेल्या चार-पाच दिवसांतील तापमानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता शहर आणि परिसरातील कमाल तापमान सरासरी ३० अंश सेल्सियसच्या पुढेच असल्याचे दिसून…

Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती

‘मुडीज्’च्या अहवालात नमूद केलेल्या निष्कर्षांनुसार, जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यात तापमान वाढ, उष्णतेच्या लाटांमध्ये वाढच होण्याचा अंदाज आहे.