Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

हवामान

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
imd warned of heavy rains in vidarbha after July 19 orange alert in many districts
कोकणानंतर आता ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा….वाचा कुठे आहे ‘ऑरेंज अलर्ट’..?

प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे

Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती

‘मुडीज्’च्या अहवालात नमूद केलेल्या निष्कर्षांनुसार, जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यात तापमान वाढ, उष्णतेच्या लाटांमध्ये वाढच होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra, Weather, rain,
Maharashtra Weather Update : हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा, पण…

दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला…

In Konkan receive Heavy rain for the next four to five days
Monsoon Update: कोकण किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस, ‘या’ ठिकाणी असेल ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीवर पुढील चार ते पाच दिवस सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच काही ठिकाणी तुरळक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता…

accurate rainfall forecast not possible
पावसाचा अंदाज का चुकतो? हवामानातील वैविध्य, अपुरे तंत्रज्ञान यामुळे मर्यादा

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांची अचूकता आता ८५ टक्क्यांवर गेली आहे, असे मत हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.

Meteorologists observe an increase in the incidence of cloud bursts due to changes in the local climate pune news
स्थानिक वातावरणातील बदलांमुळे ढगफुटीच्या घटनांत वाढ; अनेक ठिकाणी कमी वेळात जास्त पाऊस; हवामानतज्ज्ञांचे निरीक्षण

स्थानिक वातावरण, कमजोर मोसमी पाऊस, हवामान बदल अशा कारणांमुळे देशभरात ढगफुटीसदृश पावसाच्या घटना वाढल्या आहेत.

climate change worsens heatwaves across world
विश्लेषण : जून महिना उत्तर गोलार्धात इतका उष्ण का राहिला? हवामान बदलामुळे जगभरात उष्णतेची लाट?

आजच्या घडीला सर्व कार्बन उत्सर्जन थांबले तरीही आधीच वातावरणात इतका कार्बन सोडण्यात आला आहे की, पुढील काही दशकांमध्ये हवामान बदलामुळे…

संबंधित बातम्या