scorecardresearch

हवामान Videos

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
Michong Storm Rain Alert in Vidarbha
Michong Storm Rain Alert in Vidarbha: विदर्भात ढगाळ वातवरण अन् पाऊस, हवामानतज्ज्ञांनी दिला इशारा |

तामिळनाडू भागात बंगालच्या खाडीत मिचौंग चक्रिवादळ तयार होत आहे. त्याचा थोडाफार परिणाम हा विदर्भात जाणवेल. त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण राहणार…

chance of heavy rain in konkan and goa
Monsoon Updates: कोकण, गोव्यात जोरदार पावसाची शक्यता, इतर भागातील स्थिती काय? जाणून घ्या

शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. हे…

meteorological department give rain updates
Rain Updates: पुढील ४८ तासांत राज्यातील हवामान कसं असेल? जाणून घ्या

येत्या २४ तासांत मान्सून कोणत्या भागात अतिसक्रिय असेल,याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ज्योती सोनार यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती,…

Monsoon Updates
Monsoon Updates: येत्या ४८ तासांत राज्यातील हवामान कसे असेल?; जाणून घ्या तज्ञांकडून | Weather Update

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच…