scorecardresearch

हवामान Photos

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
delhi ncr rain monsoon
12 Photos
गाड्या पाण्यात बुडाल्या, विमाने वळवली, मोठी वाहतूक कोंडी; दिल्लीत पावासाचा कहर

दिल्लीत रविवारी झालेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडली, रस्ते पाण्याखाली गेले आणि जनजीवन अचानक विस्कळीत झाले.

maharashtra heat wave Does And Donts
33 Photos
Photos: मुंबई, कोकणासहीत सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; काय करावे?, काय टाळावे जाणून घ्या

कोणते पदार्थ खावेत?, कोणते टाळावेत? कोणत्या कपड्यांना प्राधान्य द्यावे? सन स्ट्रोकचा त्रास झाल्यास काय करावं या आणि अशा अनेक गोष्टींबद्दलची…