Page 27 of वन्यजीवन News

गोंदिया वनविभागातील दासगाव बीट/गोंदिया वनपरिक्षेत्रा मधील कोहका – भानपुर परिसरात (कक्ष क्र- १०२० , गट न. ३१२.) वाघाचा मृतदेह आढळला…

Vasai Palghar Forest Area Declined : वसईला आलात तर मोकळी, हिरवीगार गर्द झाडी असलेली जागा एकदा मनभरून बघून घ्या… कदाचित…

बिबट्याचे पिल्लू खेळता खेळता आईपासून वेगळे झाले. थोड्या वेळाने आई दिसत नसल्याने ते कासाविस झाले.

बेळगाव खानापूर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या जंगली टस्कर हत्तीला वन विभागाने प्रशिक्षित हत्तीच्या माध्यमातून सहा तासात जेरबंद केले.

नैसर्गिक वनसंपदा असलेल्या पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्र तब्बल ८७ चौरस किलोमीटर घटले आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) अहवालातून ही…

टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील या अभयारण्यातून वाघ बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत.

राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना अवघ्या दहा दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी पडले.

ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे, मृतावस्थेत आढळलेला वाघ तीन तुकड्यात दिसून आला.

गिधाड संवर्धन केंद्राचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अंजनेरी येथील प्रकल्पाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गत काही वर्षात वन्य प्राणी आणि त्यांचा गावालगतचा मुक्त संचार शेतकऱ्यांसाठी जीव मुठीत घेऊन जगण्यास भाग पाडणारा ठरत आहे.

नोव्हेंबर ते जून हा काळ वणव्यांचा हंगामी काळ म्हणून ओळखला जातो. या काळात हजारो छोट्या- मोठ्या आगी दरवर्षी जंगलात लागतात.

बुधवारी पाणजे येथील २८९ हेक्टर पाणथळीवर यावर्षीही परदेशी पक्षी असलेल्या फ्लेमिंगोचे आगमन सुरू झाले आहे.