Page 34 of वन्यजीवन News

महसूल क्षेत्रालगत असलेल्या वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात अवैधपणे गौण खनिज काढण्यात आल्याचे निदर्शनास आले.

जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मचाण उपक्रम सुरू करण्यात आला.

घाटकोपर मधील लक्ष्मीनगर येथे सोमवारी रात्री २९ मृत फ्लेमिंगो आढळले.

निसर्गातील एका चमत्कारिक अशा उलट झाडाबद्दल किंवा अपसाईड डाऊन नावाच्या महाकाय झाडाबद्दल कधी ऐकले आहे का? काय आहे या झाडाची…

उन्हाची काहिली वाढत असून अद्याप कथित नवतपा येणे बाकीच आहे. अशा स्थितीत मनुष्यप्रणी हवालदिल झाल्याची स्थिती असतानाच अरण्य प्रदेशात प्राण्यांची…

वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ आणि पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत या व्याघ्र प्रकल्पात तसेच आसपासच्या भागात उत्खनन करण्यास मनाई आहे.

भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर या वन्यप्राण्यांसाठी जीवदान देणारे केंद्र ठरते आहे. आजवर हजारो वन्यप्राण्यांवर या केंद्रात उपचार झाले आहेत,…

पृथ्वीवरील अनेक वन्यजीव प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, आसाममधील जवळपास नामशेष होत आलेल्या हरगीला पक्ष्यांचे संवर्धन ‘हरगीला आर्मी’ने…

वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी मचाण पद्धत बंद झाल्यानंतर जनजागृतीच्या उद्देशाने वनखात्याने सुरू ठेवलेला मचाण उपक्रम वादाला निमंत्रण देतो आहे..

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात उन्हाळा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. पाणवठ्यावर त्यांना असंख्य प्राण्यांचे दर्शन होते.

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये बिबट मांजर नरहर गावाजवळ आढळून आले. ज्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपद्वारे छायाचित्र घेण्यात आले ते…

सागरेश्वर आणि राधानगरी अभयारण्यासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २२ व २३ मे रोजी बौध्द पौर्णिमेदिवशी प्राणीगणना करण्यात येणार आहे.