Page 36 of वन्यजीवन News

टिपेश्वर जंगलाची सम्राज्ञी ‘आर्ची’ नामक वाघिणीने दर्शन दिल्याने रविनाची टिपेश्वर अभयारण्य सफारी सफल झाली. वाघिणीच्या दर्शनाने ती आनंदून गेली.

सुरुवातीला वाघ अस्वलावर हल्ला करून त्याची शिकार सहजपणे करेल असे वाटते. मात्र, तसे काहीच घडत नाही.

अलीकडच्या दहा-बारा वर्षांत भारतात सरीसृपांवरील संशोधनाकडे तरुण संशोधक वळत आहेत. मात्र, ही संख्या अजूनही फार जास्त नाही.

‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वाघिणीचे लोकेशन एकाच जागी दाखवित होते. वनविभागाने पाहणी केली असता, ‘कॉलर’ दिसून आले.

आरएफओ विवेक येवतकर यांनी वन्यजीव अधिनियमांना पायदळी तुडवत अभयारण्यातील कोअर झोनमध्ये स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवेश केला.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. येथे वाघ हमखास दर्शन देतात असाच पर्यटकांचा अनुभव!

रविवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वारालगतच्या वनक्षेत्रात “के मार्क” वाघीण तिच्या बछड्यांसाह तलावावर पाणी पिताना दिसली.

भारतातील सर्वात छोटा पण वनराई व प्राण्यांच्या वैविध्याने समृद्ध अश्या बोर अभयारण्यात सध्या पाण्याचे संकट गडद झाले आहे.

अद्यापही दुर्गम भागातील आदिवासी समुदाय यापासून अनभिज्ञ असून त्यांना निवडणुका, लोकसभा, आपला खासदार कोण, याबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे.

केंद्रीय वन्यजीव मंडळाने आंधप्रदेशातील नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्रप्रकल्प आणि श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान यांना जोडणाऱ्या वाघांच्या कॉरिडॉरमधून ४० हेक्टरपेक्षा अधिक वनजमीन…

पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वाराजवळ पूर्व पेंच वनक्षेत्राच्या कुटुंबा बीटमधील कक्ष क्र. ५३१ मध्ये वाघिणीचा मृत्यू झाला.

रानकुत्रे शिकारीसाठी एकत्र येताना आपल्या सहकाऱ्यांना वेगळ्या प्रकारची ‘शीळ’ घालून खुणावत असल्याने त्यांना रानकुत्र्यांना ‘शीळवाले शिकारी’ म्हणूनही ओळखले जाते.