Page 37 of वन्यजीवन News

पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात काही इसम पहाडी पोपट (ॲलेक्झांड्रियन) विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला रविवारी…

हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. परिसरातील एका शेतात आढळून आलेल्या बिबिट्याच्या नवजात बछड्याला वनविभाग आणि…

गोंदिया वनक्षेत्रात शनिवारी कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळून आला. तर यापूर्वी नागपूर शहरालगत तसेच भंडारा वनक्षेत्रातही वाघाचा मृत्यू झाला असून…

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर या निसर्गप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धुळवडीनिमित्ताने जंगलात जाऊन तेथील वन्यजीव आणि प्राण्यांसाठी मृत झालेले पाणीसाठे पुन्हा…

चिमणी संवर्धनाच्या मोहिमेत गावकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयोग श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टने केला आहे.

शेळ्यामेंढ्याच्या कळपावर हिंस्त्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर छुप्या मार्गाने होणारी लाखोंची खैर तस्करी उघड करण्यात भाताणे वन विभागाला यश आले आहे.

रामशेज किल्ल्यास यावर्षी चारवेळा वणवा लागला. रोहिला घाटातील डाव्या बाजूचा वन डोंगर, घुमोडी, गणेशगाव तसेच त्र्यंबकेश्वर शेजारील पहिने वनक्षेत्र, खोरीपाडा…

याशिवाय वन्य प्राण्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे मृतदेह, शरीराचे अवयव यांबरोबर सेल्फी आणि फोटो काढणे हा देखील कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे,

सोमवारी सकाळी खारघर येथील सेक्टर १६ मध्ये मृतावस्थेमध्ये सोनेरी कोल्हा आढळल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

माणसांना पाणी लवकर उपलब्ध होते, पण प्राण्यांना पानवठ्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहचून मग आपली तहान भागवावी लागते.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव परीक्षेत्रातील पूर्व जितापूर बिटमध्ये प्रगणनेच्या कामासाठी गेलेल्या वनमजुरावर अस्वलाने हल्ला केल्याने या वनमजुराचा मृत्यू झाल्याची…