चाकणकर यांच्यावर टीका करताना खडसे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या व्यंगचित्राला जळगाव शहरात शाई फासली.
महानगरपालिकेच्या जेंडर बजेटअंतर्गत महिला व बालकल्याण योजनेतून पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी शिवणयंत्र, घरघंटी व मसाला कांडप आदी यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात येते.
हुमैराची यशस्वी वाटचाल पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश जीटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.