Page 37 of महिला क्रिकेट News

पुरुष टी२० आशिया चषक संपल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने महिला टी२० आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

हरमनप्रीतच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारताचा विजय, इंग्लंडच्या महिला संघाचा ८८ धावांनी पराभव करत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.

या स्पर्धेसाठी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील भारतीय संघ जेमिमा वगळता कायम ठेवण्यात आला आहे.

भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने पहिल्या सामन्यात नाबाद ९१ धावांची निर्णायक खेळी केली होती,

इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. सोफी इक्लेस्टोन (३/२५), सेरा ग्लेन (२/११) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.

नुकतंच चकदा एक्सप्रेस या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

इंग्लंडच्या दौऱ्याच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरीही एका खेळाडूने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

Jhulan Goswami about menstrual cycle: महिला खेळाडू संप्रेरकांतील बदलांना कशा प्रकारे सामोऱ्या जातात, याबाबत झुलन गोस्वामीने सांगितले.

२०१६ मध्ये वयाच्या २२व्या वर्षी किरणने क्रिकेटमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता.

‘चकडा एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या झुलनने २००२ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

तीन टी २० सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. शेफाली वर्माने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका…