Page 5 of यवतमाळ News

बंडखोरी केली ते ठीक, परंतु त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, या शब्दात त्यांनी शिंदेंवर टीका केली.

त्यांच्या ‘सातबारा कोरा’ पदयात्रेचा सातवा दिवस सोमवारी अंबोडा येथे ऐतिहासिक सभेत रूपांतरित होईल, असा विश्वास प्रहारने व्यक्त केला आहे.

हलका, मध्यम आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची चिन्हे

धरती आबा व पीएम जनमन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी यावेळी दिले.

खून केल्यानंतर आरोपी आसिफ स्वतः पोलीस ठाणे वसंतनगर येथे हजर झाला आणि आपण पत्नीला गळा चिरून मारले, असे सांगितले.

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा, चापडोह धरणाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या धरणांमध्येही पाणीसाठा अपत्याचे वाढत आहे.

वंजारी फैल परिसरातील घरावर छापा टाकताच, पूजा करत असलेल्या व्यक्तीने धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

शनिवारच्या मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांच्या टोळीने बँकेच्या मागील दाराचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेरे…

जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारपासून पावसाने जोर पकडला असून, अनेक ठिकाणी पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे.

७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.

‘लोकसत्ता सर्व कार्येषु सर्वदा’ची दखल; भूत परिवाराने दिला दातृत्वाचा परिचय

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याने देशपातळीवरील राष्ट्रीय मूल्यांकनात ४४ वा क्रमांक पटकावत उत्तम व्यवस्थापनाचा दर्जा मिळवला आहे.