Page 58 of यवतमाळ News

आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवित यश संपादन करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणी केली जात आहे.

जिल्ह्यात साथींच्या आजारांनी डोके वर काढले असून ‘स्क्रब टायफस’चे १० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १७ गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

यावर्षी जुलै महिन्याच्या अखेर व ऑगस्ट महिन्याची प्रारंभी फवारणीमुळे विषबाधित झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.

‘नंददीप फाऊंडेशन’च्या यवतमाळमधील निवारा केंद्रामुळे अनेक मनोरुग्णांना दिलासा मिळाला.

ऐन गणेशोत्सवात गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदिवासी व दलित समाजातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यायमूर्तीद्वय अतूल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोक्का प्रकरणातील या टोळीविरुद्ध यवतमाळ शहरात चार व नागपूर येथे एक अशा एकूण पाच खुनाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

वाळू डेपोची तक्रार मागे घेण्यासाठी बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री मारेगाव कोसारा शिवारात…

जिल्ह्यात कीटक व जलजन्य आजारांची साथ सुरू आहे. डेंगी, मलेरीया, टायफफाईड आजाराचे रुग्ण उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत आहे.

सरळसेवा भरतीसाठी काढलेल्या जाहिरातीतून यवतमाळ जिल्हा परिषद मालामाल झाली आहे.