Page 62 of यवतमाळ News

कौटुंबिक वादात जावयाने एका मित्राच्या मदतीने दारुड्या मेहुण्याला संपविले. दारव्हा तालुक्यातील लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या मोझर शिवारात १५ दिवसांपूर्वी…

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे नेहमीप्रमाणे गृहजिल्हा यवतमाळात झेंडावंदन करणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांचे जिल्ह्याकडे वारंवार होणारे दुर्लक्ष…

एटीएमकार्डची अदलाबदल करीत फसवणूक केल्याप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली.

आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित विद्यार्थ्याने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला घर, वीज, शौचालय, आरोग्य या…

प्रशासनाने काही पूरग्रस्तांना पाच हजार रूपयांची मदत करून हात झटकल्याने विविध सामाजिक संस्थांच्या आधाराने येथील पूरग्रस्त दिवस काढत आहेत.

शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यात साठवून यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची धास्ती घेऊन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांनी पुन्हा डोके वर काढले.

अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम…

उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी निंगनूर येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीचा मृतहेद विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली.

यवतमाळच्या जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय…

निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रात्रीचे उरलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खाऊ घातले. यातून शाळेतील ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने खळबळ…