Page 67 of यवतमाळ News

एक तासाच्या कार्यक्रमात किमान १० मिनिटे व्यवसायिक जाहिराती दाखवता येतात, हे माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

आईला का मारता, असे विचारल्याने दारूच्या नेशत तर्रर्र वडिलाने चक्क मुलाच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना येथील भोसा रोड परिसरात घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस विभागाने सोशल मीडिया जनजागृती रथ तयार केला आहे.

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३६ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात वापरण्यासाठी घेऊन येणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले.

मोकाट श्वानांच्या पिल्लांना हक्काचे घर मिळवून देण्याकरिता ओलावा पशुप्रेमी संस्थेतर्फे नुकतेच मोफत श्वान दत्तक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वणी येथील कृष्णा अपार्टमेंटमध्ये सोमवारी एका तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या घटनेचा उलगडा करण्यात वणी पोलिसांना यश…

शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले आहे. या चोरीमागचे मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जीवन प्राधिकरणच्या अमृत पाणीपुरवठा योजनेने शहराची चाळणी केली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात कडक उन्हाच्या झळा तेथील वन्यजीवांनाही बसत आहेत. हे वन्यजीव पाणवठ्यावर वेळ घालवताना आढळत आहेत.

मी कमिशनखाऊ नेत्यांपैकी नाही. त्यामुळे दिलेले काम वेळेत आणि दर्जेदारपणे करा, नाही तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असे नितीन…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज खास देव दर्शनासाठी कुटुंबास सोबत घेतले.