Page 10 of योगा News

सोमवारी(१९ जून) आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्ताने उरण नगरपरिषदेच्या जलरणतलावात पाण्याखाली अर्ध्या तासांची योगाची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत.

योग विद्या निकेतन संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गादास सावंत यांनी योग विवेक बुद्धीला सचेत ठेवतो, असे प्रतिपादन केले.

आज आपण चेहऱ्याच्या व्यायामाबद्दल जाणून घेऊया जे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

Yoga For Winters: हिवाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी योगा फायदेशीर आहे. हिवाळ्यात कोणती योगासने करणे फायदेशीर ठरते. याविषयी जाणून घेणार आहोत.

दुबईमध्ये भारतीय योग लोकप्रिय करणाऱ्या ‘ती’च्या विषयी …

सूर्यनमस्कारातील ‘हस्तपादासना’मुळे पाठीचा कणा, गुडघे, घोटे यांचे स्नायू, पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. मासिक पाळीची पोटदुखी कमी करण्यासाठी, ओटीपोटातील रक्तसंचय कमी करण्यासाठी…

प्रणमासन (सूर्यनमस्कार -१) – शौच म्हणजे शुचिता! याचा अर्थ बाह्य आणि आंतरिक स्वच्छता! या आसनाने स्वभावातील चिडखोरपणा, आततायीपणा, अहंकार कमी…

एक पादतोलासन – नको असलेले विचार, आठवणी, कटू प्रसंग, परिचित नातेवाईक या साऱ्यांच्या चांगल्या व वाईट स्मृती याने मेंदू पूर्ण…

एकपाद प्रणामासन :आसनच्या सरावाने शरीराचे, मनाचे संतुलन राखायला मदत होते. पाऊल, पाय, गुडघा घोटा येथील स्नायू व सांध्यांचे स्वास्थ्य सुधारायला…


व्हेरिकोज व्हेन्स, पायावरील सूज, पायांत गोळे येणे, मासिक पाळीच्या वेळची पोटदुखी यांवर हे आसन उपयुक्त आहे.
