scorecardresearch

योगेंद्र यादव News

योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.

२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
Read More
marathi article by Rahul Shastri and Yogendra Yadav on bihar voter list errors and sir verification controversy
आकडे सांगताहेत – बिहारचा ‘एसआयआर’ सपशेल फसला… प्रीमियम स्टोरी

बिहारची अंतिम मतदारयादी आता जाहीर झालेली आहे, तिचे प्राथमिक विश्लेषण केल्यानंतरचा हा लेख, लोकशाहीच्या रक्षणाचे प्रयत्न सतत का हवे आहेत,…

Prashant Bhushan Yogendra Yadav
न्यायालयीन लढाईत सरकारचे अडथळे! वांगचुक अटकप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोप

वांगचुक यांना ताब्यात घेऊन भाजप व केंद्र सरकारचीच बदनामी झाली आहे. गेली सहा वर्षे त्यांनी शांततेने आंदोलन केले असताना त्यांचे…

Supreme Court decide Election Commission voter list exclusions amid SIR controversy Bihar marathi article by Yogendra Yadav
निवडणूक आयोग बिहारमध्ये स्वत:च्याच नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा… प्रीमियम स्टोरी

एसआयआर या प्रक्रियेची बिहारबाहेर पुनरावृत्ती होण्याआधी काही मुद्द्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.

Bihar Election Central Election Commission Bihar Assembly Election Voter List
अन्यथा, मतदार याद्यांच्या या फेरतपासणीत दोन कोटींपेक्षा अधिक नावे वगळली जाण्याचीच शक्यता…? प्रीमियम स्टोरी

९८.२ टक्के मतदारांकडून योग्य ती कागदपत्रे मिळाल्याचा विलक्षण दावा बिहारच्या निवडणूक आयोगाने केला आहे.

chief election commissioner Rajiv kumar loksatta
आपल्याला आणखी एक राजीव कुमार परवडणार नाहीत !

निवडणूक आयोगाच्या अधःपतनाला राजीव कुमार हे व्यक्तीशः आणि एकटेच जबाबदार नाहीत, पण त्यांनी आपल्या पूर्वासूरींपेक्षा आणखी एक पायरी खाली उतरत…

Maharashtra Assembly Election 2024 result
Maharashtra Vidhan Sabha Election Result: “महाराष्ट्र निवडणूक निकालात ४ बाबींचं आश्चर्य…”, योगेंद्र यादव यांनी केलं विश्लेषण! प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र निवडणूक निकालांमध्ये दिसलेली एक बाब आजतागायत देशात दिसली नाही, असं योगेंद्र यादव यांनी आपल्या विश्लेषणात म्हटलं आहे.

Yogendra Yadav belief of Bharat Jodo Abhiyaan about Maharashtra politics print politics news
महाराष्ट्र राजकारणाची दशा आणि दिशा ठरवेल; ‘भारत जोडो अभियाना’चे योगेंद्र यादव यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि देश वाचविण्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्रणी भूमिका निभावली होती.

prakash ambedkar
“योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर…

vanchit Bahujan aghadi politics
‘वंचित’च्या राजकारणाचे बदलते सूर? काँग्रेससह मविआ प्रथम लक्ष्य; संविधान व आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी

वंचित बहुजन आघाडीने गत वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरून पक्षाच्या राजकारणाची दिशा बदलत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Yogendra Yadav talk on Vanchits uproar says This is an attack on Babasahebs constitution
वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”

हा आमच्यावर नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीका भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव…