scorecardresearch

योगेंद्र यादव

योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.

२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
Read More

योगेंद्र यादव News

yogendra yadav, Bharat Jodo Yatra
‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रातील वेगळेपण काय?, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी सांगितले रहस्य

राजकारणाशी संबंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा यात्रेतील सहभाग ही बाब राज्यातील यात्रेचे वेगळेपण ठरले, असे निरीक्षण यात्रेत पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले…

tension about unemployment in rss sucess of bharat jodo yatra yogendra yadav in nagpur
संघाला बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो यात्रेचे यश ; योगेंद्र यादव

एका व्यक्तीच्या हातात पेट्रोलची आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली असेल तर आपण आग विझवण्यासाठी पाण्याची बाटली असणाऱ्यांना सहकार्य करतो, हीच…

“शेतकऱ्यांच्या २ मागण्या, एक पूर्ण, दुसरीवर मोदींनी…”, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर योगेंद्र यादव यांची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयावर शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी…

जलवापराची नीती आणि जलसंवर्धन हे राष्ट्रव्यापी ध्येय व्हावे – प्रा. योगेंद्र यादव

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘महाराष्ट्रातील दुष्काळ’ या विषयावर यादव यांनी ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान गुंफले.

‘‘हिंदौस्ताँ’ आपणच भाजपला देऊन टाकला!’ – योगेंद्र यादव

‘हिंदुस्थान’ हा शब्द खरा ‘हिंदौस्ताँ’ असा असून देशातील धर्मनिरपेक्ष व्यक्तींकडून तो आवर्जून वापरला जाई. आज आपण तो शब्द भारतीय जनता…

संवेदना यात्रेचे प्रमुख योगेंद्र यादव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

साखर कारखानदारीच्या विरोधात सरकारने उभे ठाकावे -योगेंद्र यादव

ऊस उत्पादक आणि ऊस कारखानदारांच्या विरोधात सरकारने ठामपणे उभे राहायला हवे, असे मत संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी…

योगेंद्र यादवांचा संवेदना यात्रेद्वारे शेतकऱ्यांशी संवाद

दुष्काळाची तीव्रता मुंबई, दिल्लीत बसून कळणार नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेऊन समाजाने आपली संपूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावण्याची गरज आहे

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

संबंधित बातम्या