शनि साडेसातीचा सर्वात कठीण टप्पा सुरू होणार, ‘या’ राशीच्या लोकांना होऊ शकतो त्रास शनीच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार असून त्यांना सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2021 13:19 IST
१२ वर्षांनंतर शनी राशीत गुरु करणार प्रवेश, या राशीवाल्यांची बिघडलेली सर्व कामे होतील पूर्ण मेष राशीच्या नवव्या घरात गुरु असेल. यामुळे मेष राशीच्या लोकांची संपत्ती आणि ज्ञान वाढेल. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2021 19:33 IST
डिसेंबर महिन्यात ‘या’ ४ राशींचे सौभाग्य वाढू शकते, संपत्तीत वाढ होण्याची शक्यता या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप खास असेल. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 16, 2021 15:53 IST
‘या’ ४ राशीच्या लोकांशी स्पर्धा करणे सोपे नाही, तुम्हाला पत्करावा लागू शकतो पराभव मंगळाच्या प्रभावाखाली या राशीचे लोकं स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध करण्यासाठी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 15, 2021 18:52 IST
‘या’ ४ राशीच्या मुलींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते, ते कोणतेही स्थान सहज मिळवतात सिंह राशीच्या मुली कोणत्याही परिस्थितीत आपला संयम गमावत नाहीत. या राशीच्या मुली मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 12, 2021 19:28 IST
वृषभ राशीत लागणार चंद्रग्रहण, ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळू शकते करिअरमध्ये जबरदस्त यश तूळ, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ राहील. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 17:15 IST
शनि मकर राशीत विराजमान, जाणून घ्या ‘या’ राशीच्या लोकांना शनि साडेसातीपासून कधी मिळणार मुक्ती! मकर राशीच्या लोकांना २९ मार्च २०२५ रोजी शनि सतीपासून मुक्ती मिळेल. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 16:41 IST
‘या’ जन्मतारीख असलेले लोकं संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान मानले जातात, पहा तुमचाही त्यात समावेश आहे का? मूलांक ६ असलेले लोकं श्रीमंत आणि सुंदर असतात. ते सौंदर्याकडेही लवकर आकर्षित होतात. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 18:09 IST
‘या’ ४ राशीच्या मुली करिअरमध्ये मोठे स्थान मिळवतात, पतीही त्यांना साथ देतात प्रत्येक मुलीला करिअरमध्ये अव्वल स्थान गाठायचं असतं. पण यात प्रत्येकीलाच जीवनात मोठं स्थान मिळतंच असं नाही. ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींचा… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 13:31 IST
‘या’ ४ राशीचे पुरुष ठरतात उत्तम पती, आपल्या पत्नीची घेतात विशेष काळजी कर्क राशीचे पुरुष आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवण्याचा विचार करतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 11:06 IST
‘या’ ४ राशीच्या मुली इतरांच्या मदतीकरिता राहतात पुढे, कोणाचे दु:ख त्यांना बघवत नाही कन्या राशीच्या मुली खूप हुशार असतात. गरजूंना मदत करण्यात ते नेहमीच पुढे असतात. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 6, 2021 12:54 IST
‘या’ ४ अक्षरांनी नाव सुरू होणाऱ्या मुली असतात भाग्यशाली, त्यांच्यावर असते माता लक्ष्मीची विशेष कृपा ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे पहिले अक्षर D आहे. त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 14:56 IST
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी
अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!