
नवीन रेरा कायद्यातील कलम ७ आणि ८ मध्ये अशा रखडलेल्या किंवा बंद पडलेल्या प्रकल्पांबाबत विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.
नवीन रेरा कायद्यातील कलम ७ आणि ८ मध्ये अशा रखडलेल्या किंवा बंद पडलेल्या प्रकल्पांबाबत विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे.
रेरा प्राधिकरणाच्या आदेशाची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याचा सूर गेल्या काही काळात सर्वत्र ऐकायला मिळतो आहे.
अपिलाची कायदेशीर तरतूद असूनही अपिलाचा अधिकार नाकारल्याने त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
स्वस्त आणि जलद तक्रार निवारण हे रेरा कायदा आणि महारेराचे एक महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ आहे.
कायदा करण्यापासून ते कायदा लागू करण्यापर्यंतचे सर्व बाबतीतले सर्वोच्च अधिकार कायदेमंडळाकडे आहेत.
मालमत्ता खरेदी करताना आणि विकतानादेखील, शक्यतोवर असे कुलमुखत्यारपत्र अवश्य करावे.
परिपत्रकाने विकासकांना तरतुदींचे पालन करण्याबाबत अजून एकदा आठवण करून देण्यात आलेली आहे,
मनात आणले आणि इच्छाशक्ती असेल तर अनधिकृत बांधकाम आणि त्यातील व्यवहार थांबविणे हे अतिशय सोपे आहे
कोणत्याही ठिकाणी असलेल्या तिवरांच्या जमिनीचा सी. आर. झेड-१ मध्ये सामावेश होतो.
मालमत्ता खरेदीचे बांधकामाच्या स्थितीनुसार दोन मुख्य प्रकार आहेत.
जलद तक्रार निवारण व्यवस्था हा रेरा कायदा आणि महारेरा प्राधिकरण यांचा एक महत्त्वाचा गुणविशेष आहे.
घर घेण्याकरता बहुतांश वेळेस गृहकर्जाची आवश्यकता पडतेच.