
15 MPs suspended in Parliament : लोकसभेतील निलंबित करण्यात आलेल्या १४ खासदारांमध्ये काँग्रेसच्या ५ सदस्यांचा समावेश आहे.
15 MPs suspended in Parliament : लोकसभेतील निलंबित करण्यात आलेल्या १४ खासदारांमध्ये काँग्रेसच्या ५ सदस्यांचा समावेश आहे.
“भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी निष्पाप २ ते ४ हजार लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत”, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला.
“भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी निष्पाप २ ते ४ हजार लोकांवर…”, असा आरोपही जरांगे-पाटलांनी केला आहे.
“आम्ही ओबीसी बांधवांबद्दल एक शब्द तरी काढतो का?” असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.
“शिवाजी महाराजांच्या नखाएवढी तुमची बरोबरी होऊ शकत नाही”, असं टीकास्र दानवेंनी गोगावलेंवर सोडलं आहे.
विधानसभेत प्रणिती शिंदेंनी आरोग्य शिबिरांचा उल्लेख केला अन् सावंतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“इंदिरा गांधी, अटबिहारी वाजपेयी ते आतापर्यंत कांद्यावर निर्यात बंदी लागूच आहे,” अशी खंत बच्चू कडूंनी व्यक्त केली.
“भाजपामुळे करोना आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला”, अशी टीकाही भास्कर जाधवांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात”, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
“इथे आपला संसार फाटायला निघालाय अन्…”, असे म्हणत जयंत पाटलांनी शिंदे, फडणवीसांना सुनावलं आहे.
प्रफुल्ल पटेलांवरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरलं आहे.
“…नाही तर संघर्ष यात्रेत राष्ट्रवादीचे झेंडे दिसले असते”, असा टोलाही अमोल मिटकरींनी लगावला आहे.