
गेल्या दोन दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम चालू आहे, आम्ही लवकरच…”, असंही अजित पवारांनी सांगितलं.
“दिवाळीआधी डेंग्यू झाल्याने १५ दिवस आजारी होतो, पण…”, अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.
“गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती सरकारला देशात ठेवायच्या आहेत”
“अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना…”, असा सवालही तटकरेंनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.
पंकजा मुंडेंनी एक व्हिडीओ पोस्ट शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
‘हिंदूहृदयसम्राट’ उल्लेख केल्यामुळे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
“भविष्यात तुमच्याकडे सत्ता नसल्यावर तुरूंगात असाल”, असेही ममता बॅनर्जींनी म्हटलं.
प्रकाश राज यांना पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.