
२९ सप्टेंबर २००८ साली मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
२९ सप्टेंबर २००८ साली मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.
मनसेने काल पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्यास सांगितले होते.
पाकिस्तान हे नकली राष्ट्र असून त्यांना फक्त शस्त्रांचीच भाषा कळते.
पेट्रोलियम कंपन्यांकडून दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात.
दारूबंदीमुळे बिहार सरकारला वर्षांला किमान चार हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.
कोल्हापूर पोलिसांनी तावडेचा ताबा गेल्या आठवडय़ात घेतला होता.
काश्मीर प्रश्नावर शांतीचर्चा करुन उपयोग नसून काश्मीरमध्ये सशस्त्र लढा करण्याचीच गरज आहे .
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींची ही नाराजी चर्चेचा विषय ठरत आहे.
बोलताना एखाद्याची जीभ घसरल्यामुळे चूक झाली असेल तर त्यामुळे लोकांनी इतकी टीका करण्याचे कारण नाही.
दिल्लीत २०१२ मध्ये चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.
वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.