News Flash

एएनआय

पाठिंबा देणाऱ्यांवरही दहशतवाद उलटू शकतो; क्वेट्टा हल्ल्यानंतर पर्रिकरांची प्रतिक्रिया

क्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे.

‘देशातील नेते उपचारांसाठी परदेशात जातात, मग सैनिक का नाही?’

जवळपास ४० मिनिटे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता.

जम्मू काश्मीरमध्ये बराकीत आढळला जवानाचा मृतदेह, आत्महत्येची शक्यता

तो जम्मू काश्मीर येथील मेंढरमध्ये तैनात होता.

…म्हणून हार्दिक पंड्याने चांगली गोलंदाजी केली- अनिल कुंबळे

हार्दिक पंड्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहे की त्याला स्वातंत्र्य द्यायला हवे

भाजप राम मंदिराच्या मुद्द्यापासून पळ कसा काढू शकतो?; सुब्रमण्यम स्वामींचा सवाल

भाजपने उत्तर प्रदेशात रामायण संग्रहालय उभारण्याची घोषणा केली आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांची दहशतवादाविरोधात जोरदार आंदोलने

दहशतवादी अड्ड्यांमुळे नागरिकांना काही भागांमध्ये जाण्यास मज्जावही करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून एचआयव्ही/ एड्स विधेयकाला मंजुरी

एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा प्रांतिक किंवा वैयक्तिक भेदभाव करता येणार नाही.

…तर आम्ही त्यांच्याविरुद्ध ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू- व्यंकय्या नायडू

बेजबाबदार वक्तव्ये आणि मागण्यांवर उत्तर देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

झेलम एक्स्प्रेसचे १० डबे रूळावरून घसरले

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.

अॅम्ब्युलन्स नसल्याने नातेवाईकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणला

४ दिवसांपूर्वी गंगा नदीत बुडून या व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही; मोदींकडून पाकची पाणीकोंडी करण्याचे संकेत

जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता.

2008 Malegaon blast case : विशेष कोर्टाने कर्नल पुरोहितांचा जामीन अर्ज फेटाळला

२९ सप्टेंबर २००८ साली मशिदीबाहेर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.

मनसेला इशारे देण्याशिवाय दुसरा उद्योग नाही; भाजपची टीका

मनसेने काल पाकिस्तानी कलाकारांना येत्या ४८ तासांत भारत सोडून जाण्यास सांगितले होते.

संयुक्त राष्ट्रसंघात नवाज शरीफ हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरसारखे बोलले- राम माधव

पाकिस्तान हे नकली राष्ट्र असून त्यांना फक्त शस्त्रांचीच भाषा कळते.

पेट्रोलचे दर वाढले; डिझेल ३१ पैशांनी स्वस्त

पेट्रोलियम कंपन्यांकडून दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात.

लाईट बंद करून ज्यूस प्या; दारू प्यायल्यासारखेच वाटेल- नितीश कुमार

दारूबंदीमुळे बिहार सरकारला वर्षांला किमान चार हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

गोविंद पानसरे हत्याप्रकरणात एसआयटीकडून वीरेंद्र तावडेविरोधात आरोपपत्र दाखल

कोल्हापूर पोलिसांनी तावडेचा ताबा गेल्या आठवडय़ात घेतला होता.

पुलवामा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर दहशतवादी हल्ला

सध्या दोन्ही बाजुंकडून गोळीबार सुरू आहे.

सय्यद सलाउद्दीनचा शेवटही बुरहान वानीसारखाच होईल; भाजपचा इशारा

काश्मीर प्रश्नावर शांतीचर्चा करुन उपयोग नसून काश्मीरमध्ये सशस्त्र लढा करण्याचीच गरज आहे .

अनेकांना नेहरूंनी केलेल्या त्यागाचा विसर पडतो; वरूण गांधींचा मोदींवर निशाणा

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधींची ही नाराजी चर्चेचा विषय ठरत आहे.

VIDEO: पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले- विजय गोयल

बोलताना एखाद्याची जीभ घसरल्यामुळे चूक झाली असेल तर त्यामुळे लोकांनी इतकी टीका करण्याचे कारण नाही.

निर्भया प्रकरणातील गुन्हेगाराचा तिहार कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीत २०१२ मध्ये चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.

वैष्णोदेवी मंदिराजवळ दरड कोसळली, भाविक दरडीखाली अडकल्याची शक्यता

वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.

दिल्लीच्या डीआरडीओ भवनातील तो स्फोट टळला; एनएसजीच्या अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

अनेक सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न करूनही ही स्फोटके निकामी होत नव्हती.

Just Now!
X