अनिल कांबळे

(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.

Police
राज्यातील कनिष्ठ पोलीस अधिकारी नाराज; रखडलेल्या बदल्यांसाठी ‘अर्थपूर्ण’ हालचाली?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्याने राज्यातील मोठा पेच सुटला. मात्र, अद्यापही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबलेल्या आहेत.

Jail-1-1
राज्यातील ४२ हजार कैद्यांसाठी केवळ एकच मानसोपचार तज्ज्ञ!

राज्यभरातील कारागृहात बंदिस्त असलेल्या तब्बल ४२ हजारांपेक्षा जास्त कैद्यांसाठी केवळ एकच मानसोपचार तज्ज्ञ नियुक्त असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

mumbai police
‘मॅट’च्या निर्णयामुळे पोलीस संभ्रमात; कनिष्ठांना पदोन्नती मिळण्याची शक्यता; वरिष्ठांद्वारे पुनर्विचार याचिका दाखल

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची भरती होण्यासाठी एमपीएसद्वारे परीक्षा घेण्यात येते.

5g-image1
‘५ जी’च्या नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय ; दिल्ली, झारखंड राज्यातून रॅकेटचे संचलन

दिल्ली आणि झारखंड या राज्यातील सायबर गुन्हेगार हे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

thiefs broke godown and theft shampoo perfume stole bottles in narayan peth pune
क्राईम पेट्रोल’ बघून दोन मुलींचे घरातून पलायन; दिल्ली गाठून व्हायचे होते वैमानिक

ठाणेदार धनंजय पाटील यांनी शोधाशोध सुरू केली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलींना रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेण्यात आले.

cyber thieves looting money,
‘दिवाळी ऑफर’च्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट! ; कमी किंमत, एकावर एक मोफत योजनेचे आमिष

अर्ध्यापेक्षा कमी किंमत किंवा एकावर एक मोफत अशी अनेक आमिष दाखवून सणासुदीत सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळय़ात ओढतात.

revision training of police disobedience in nagpur
दिवाळी बोनस मिळणार नसल्याने राज्यातील पोलिसांमध्ये नाराजीचा सूर

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे.

revision training of police disobedience in nagpur
नागपूर : उजळणी प्रशिक्षणाच्या नावावर पोलीस कर्मचाऱ्यांची कुचंबना

प्रशिक्षणादरम्यान कायदा व सुव्यवस्था, शस्त्रासह शारीरिक तंदुरुस्तीबाबतही प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात येत नाही.

Rape representative image
राज्यात सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून; ‘एनसीआरबी’ची आकडेवारी

महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात २ हजार ३३० हत्याकांडाच्या घटना घडल्या…

पत्नीला प्रसुतीसाठी रुग्णालयात आणणाऱ्या मूकबधिर युवकाची तेथील मूकबधिर परिचारिकेशी ओळख झाली, अन्…

हे प्रकरण भरोसा सेलपर्यंत पोहचले. मात्र, चौघांपैकी तिघेजण मुकबधिर असल्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या