
स्वतच्या अंतकरणाचा तळ ढवळून तिथे खोलवर नेमकं काय दडलंय, ते वर काढून न्याहाळण्याचा ध्यास कवीला लागतो.
स्वतच्या अंतकरणाचा तळ ढवळून तिथे खोलवर नेमकं काय दडलंय, ते वर काढून न्याहाळण्याचा ध्यास कवीला लागतो.
प्रफुल्ल शिलेदार हे नव्वदोत्तरी कवितेतले एक महत्त्वाचे कवी आहेत.
‘स्वप्नांच्या पडझडीनंतर’ हे कवितासंग्रहाचे शीर्षक यातील कवितांच्या आशयकेंद्राकडे निर्देश करणारे आहे.
या संग्रहाचे शीर्षक ‘काळा तुकतुकीत उजेड’ हे एका प्रतिमांकित सत्याकडे निर्देश करणारे आहे.
गेले वर्षभर मी लिहीत असलेलं ‘लढा,चळवळी, आंदोलनं’ हे सदर लिहून पूर्ण झालं
शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात आली.
आपलं दु:ख मनात कोंडून ठेवणाऱ्या स्त्रिया लेखनातून स्वत:ला मोकळं करू लागल्या.
व्यसनाधीन माणसं स्वत: तर बुडतातच, पण सोबत कुटुंबीयांच्या विशेषत: स्त्रियांच्या आयुष्याचा ‘विस्कोट’ करून टाकतात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.