Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अतुल देऊळगावकर

विश्वाचे अंगण : सुखखरेदी आणि खरेदीसुख

गरजेची वस्तू नसूनही आणि जाहिरातीचं माध्यम आजच्याएवढं सुधारलेलं नसतानाही कोणतीही वस्तू खपविण्याचं विलक्षण चातुर्य उत्पादकांकडे होतंच.

विश्वाचे अंगण : आपुलाचि नाद आपणासि!

सदासर्वकाळ ‘मी, मी आणि मी’चा सुळसुळाट सुरू झाला आहे. हा ‘मी’चा महापूर कायम टिकवून ठेवणाऱ्या माध्यमाला आज ‘समाजमाध्यम’ म्हटलं जातं.

विश्वाचे अंगण : प्रकृती, करोनापत्ती आणि संपत्ती

‘प्रकृती हीच संपत्ती आहे’ हे सुभाषित अगदीच जुनंपुराणं होतं. ते संपूर्ण जगानं एकमतानं मरणाला जाऊ दिलं व ‘संपत्ती हीच प्रकृती!’…

विश्वाचे अंगण : अदृश्य अर्थशास्त्र.. निसर्गाचे!

निसर्गापासून फारकत घेण्याची अहमहमिका लागलेल्या काळात सुखदेव परंपरा आणि नवता यांचा संगम घडवत निसर्गाची महत्ता सांगत आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या