14 August 2020

News Flash

अतुल देऊळगावकर

विश्वाचे अंगण : पोरके पर्यावरण

निसर्गाची लूट करून संपत्ती हस्तगत करणारे आणि त्याला विरोध करणारे सामान्य हा संघर्ष पूर्वापार चालत आलेला  आहे.

विश्वाचे अंगण : पृथ्वीचा (विषाद)योग

करोनापर्वातील संचारबंदीमुळे संपूर्ण जगाला निसर्ग व पर्यावरण माहात्म्याचा अर्थ नव्यानंच गवसला आहे.

विश्वाचे अंगण : सुखखरेदी आणि खरेदीसुख

गरजेची वस्तू नसूनही आणि जाहिरातीचं माध्यम आजच्याएवढं सुधारलेलं नसतानाही कोणतीही वस्तू खपविण्याचं विलक्षण चातुर्य उत्पादकांकडे होतंच.

विश्वाचे अंगण : आपुलाचि नाद आपणासि!

सदासर्वकाळ ‘मी, मी आणि मी’चा सुळसुळाट सुरू झाला आहे. हा ‘मी’चा महापूर कायम टिकवून ठेवणाऱ्या माध्यमाला आज ‘समाजमाध्यम’ म्हटलं जातं.

विश्वाचे अंगण : मधुघटचि रिकामे पृथ्वीवरी..?

करोनापर्वात समस्त अमेरिकेला रानटी गांधीलमाशीच्या रूपाने एक नवाच शत्रू गवसला आणि या बातमीने बाजी मारली.

विश्वाचे अंगण : स्वप्नातच राहील का राणीची बाग?

सर्व राजे व सम्राटांनी त्यांचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी (वा त्यांचं स्मारक म्हणून!) महाल व उद्यानं रचून ठेवली आहेत.

विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया

‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता.

विश्वाचे अंगण : प्रकृती, करोनापत्ती आणि संपत्ती

‘प्रकृती हीच संपत्ती आहे’ हे सुभाषित अगदीच जुनंपुराणं होतं. ते संपूर्ण जगानं एकमतानं मरणाला जाऊ दिलं व ‘संपत्ती हीच प्रकृती!’ हा नवा मंत्र आपलासा केला

विश्वाचे अंगण : शेपटीविना…

माणसाचं वर्तन ‘पर्यावरणाचा ऱ्हास हा वनस्पती व प्राण्यांचा आहे. आपल्याला काही धोका नाही’ असंच आहे.  

विश्वाचे अंगण : अदृश्य अर्थशास्त्र.. निसर्गाचे!

निसर्गापासून फारकत घेण्याची अहमहमिका लागलेल्या काळात सुखदेव परंपरा आणि नवता यांचा संगम घडवत निसर्गाची महत्ता सांगत आहेत.

विश्वाचे अंगण : बलवानों को दे दे ग्यान..

औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळाशी तुलना करता जगाची तापमानवाढ १ अंश सेल्सियसने झाली आहे.

विश्वाचे अंगण : मराठी पाऊल अडते, कुठे?

महाराष्ट्रातील ४९ नद्या या अति गलिच्छ असल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळाचे निरीक्षण आहे

विश्वाचे अंगण : काळ्या हवेत, ‘हवेत’ चिंतन चालतं..

भारतात दरवर्षी १२.४ लक्ष लोक प्रदूषित हवेने बळी जातात.

विश्वाचे अंगण : ठाव अंतरीचा..

जातकुळीचं, भोवतालच्या समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटितांना ‘पर्यावरणीय’ परिप्रेक्ष्यात चौफेर भिडून केलेलं मुक्त चिंतन..

Just Now!
X