18 September 2020

News Flash

अविनाश कवठेकर

शहरबात पुणे : उधळपट्टी कायम

महापालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता आहे

शहरबात पुणे : समान पाणीपुरवठा योजना वेळेत होणार का?

सर्वाना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल, असे आश्वासन योजनेला मान्यता देताना दाखविण्यात आले.

शहरबात पुणे : केवळ आराखडा आणि धोरणाची घाई

महापालिका प्रशासनाने सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

शहरबात पुणे : शहर स्वच्छता कागदावर

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियनाची अंमलबाजवणी सुरू केली.

शहरबात पुणे : नदीसुधारणेच्या नुसत्याच घोषणा

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

शहरबात पुणे : अंदाजपत्रकाचा सावळा गोंधळ

दरवर्षी नव्या आर्थिक वर्षांपासून अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू होते

शहरबात पुणे : हद्दवाढीतून काय साध्य होणार?

या परिसरात इमारती उभ्या रहात असतानाच पायाभूत सुविधांचे जाळेही येथे विस्तारले.

शहरबात पुणे : उपाययोजना आहेत; पण अंमलबजावणीचे काय..?

ऑटोमोबाईल क्षेत्रात देशात २२ टक्के वाढ असून पुण्याची वाढ त्याहून अधिक आहे,

शहरबात पुणे : विद्यार्थ्यांकडे कोणाचे लक्ष?

नव्याने अमलात आलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण मंडळ बरखास्त झाले

जलकुंभांऐवजी वाहतूक केंद्र

आयुक्तांचा हा निर्णयही वादात सापडण्याची शक्यता आहे.

शहरबात पुणे : समान पाणीपुरवठा योजनेचा ‘बावळटपणा’

तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला बरोबर घेऊन ही योजना मंजूर करून घेतली.

शहरबात पुणे : पुन्हा फक्त चर्चाच?

दरवर्षी पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत असल्याचे चित्र पुढे येत आहे.

स्वच्छतागृहांअभावी नागरिकांची कुचंबणा!

शहरात दर दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर दुतर्फा स्वच्छतागृह असावीत, असा निकष आहे.

शहरबात पुणे : गावांच्या समावेशाची चर्चा थांबली!

महापालिका हद्दीमध्ये नव्याने गावे घेण्यास प्रारंभी भारतीय जनता पक्षाचा स्पष्ट विरोध होता.

भामा-आसखेडसाठी पुन्हा नुकसानभरपाईचा तोडगा

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या स्थानिक नागरिकांनी बंद पाडले आहे.

शहरबात पुणे  : कारवाई होते;  पण आदेशानंतर

शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समितीचा ‘पर्याय’

मंडळ बरखास्तीचा निर्णय हा राज्यातील अन्य दहा महापालिकांसाठी लागू होता.

शहरबात पुणे : लाखभर विद्यार्थी वाऱ्यावर

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वत:कडेच मंडळाचा कारभार ठेवण्यात का रस आहे, हेच स्पष्ट करणारी ही बाब ठरली.

शहरबात पुणे : सारेच बेजबाबदार

महापालिकेत तीन महिन्यांपूर्वी सत्तातंर झाले आणि भारतीय जनता पक्षाचा कारभार सुरू झाला.

निधी खर्च करण्याचे स्मार्ट सिटी कंपनीला वावडे

स्मार्ट सिटी योजना जाहीर झाल्यानंतर केंद्राकडून त्याचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

स्मार्ट सिटीतील बहुतांश प्रकल्प कागदावरच

१४ पैकी १२ प्रकल्प अजूनही रखडलेलेच; तक्रार निवारण केंद्र, गणेशखिंड रस्त्याचे रूंदीकरण या कामांचा समावेश

कर्जरोख्यांचा हप्ता मिळकत कर उत्पन्नाच्या मुळावर

शहरातील विकासकामांना फटका बसण्याची शक्यता

शहरबात पुणे : ही जबाबदारी कोण घेणार?

या योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर महापालिकेचा हा उपक्रम नगरसेवकांनी त्यांच्या ताब्यात घेतला.

शहरबात पुणे : नव्या आराखडय़ातील त्रुटींचे काय?

धोरण किंवा आराखडा तयार करताना त्याचा उद्देश स्पष्ट असणे आवश्यक आहे.

Just Now!
X