वाहनांची तोडफोड करत ‘भाईगिरी’ करण्याची खुमखुमी अनेकांना असल्याचे आतापर्यंत सातत्याने दिसून आले आहे.
वाहनांची तोडफोड करत ‘भाईगिरी’ करण्याची खुमखुमी अनेकांना असल्याचे आतापर्यंत सातत्याने दिसून आले आहे.
पिंपरी पालिका म्हणजे श्रीमंत महापालिका, असा पिंपरी-चिंचवडचा रूबाब आजही कायम आहे.
काहींनी मनमानी केली आणि संपूर्ण पक्षाचेच ‘होत्याचे नव्हते’ झाले. आता भाजपच्या कोर्टात चेंडू आहे.
निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याला शहर अभियंतेपदावर बसवताना सगळे नियम गुंडाळण्यात आले.
घडय़ाळाचे काटे उलटे फिरू लागले होते, मात्र त्यानंतरही आवश्यक त्या सुधारणा राष्ट्रवादीत झाल्या नाहीत.
पुणे आणि पिंपरीतील महापलिका निवडणुकांचा निकाल गेल्या आठवडय़ात लागला.
सकाळपासून हळूहळू या रहस्याचा पडदा उघडू लागेल. तोपर्यंत सर्वाच्याच मनात धाकधुक राहणार आहे.
अनुसूचित गटात रिपाइंच्या विद्यमान नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे भाजपचे ‘कमळ’ चिन्ह घेऊन रिंगणात आहेत.
‘श्रीमंत’ महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी पिंपरीत भाजप-राष्ट्रवादीत तुल्यबळ लढत
बहल-भोसले यांच्या वादाला या भागातील नागरिक पूर्णपणे कंटाळलेले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सातवी पंचवार्षिक निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे.
भाजपकडून हर्षल ढोरे, राष्ट्रवादीकडून अतुल शितोळे रिंगणात असून, प्रशांत शितोळे यांनी बंडखोरी केली आहे.