11 August 2020

News Flash

भगवान मंडलिक

खासदार शिंदेंच्या दत्तक गावात पाणीप्रश्न बिकट

शिळफाटा-पनवेल मार्गावर दहिसर-मोरी गावापासून मुख्य रस्त्यापासून दोन किमी आतील भागात नागाव आहे.

संघर्ष समितीला ‘शिंदेशाही’चे वावडे

२७ गावांनी बहिष्कार टाकल्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापूर्वी होऊ शकल्या नाहीत.

कल्याणमध्ये शिवसेना आक्रमक

प्रचार करताना शिवसैनिक कोणाचेही नाव घेत नसले तरी ही भूमिका नेमकी कोणाविषयी आहे, याची चर्चा या पट्टय़ात रंगली आहे.

विचारेंनी दत्तक घेतलेले गाव अजूनही ‘बिचारे’!

पिंपरी गाव हे कोयना धरणातील विस्थापितांचे गाव. घरटी एक माणूस शासकीय, खासगी नोकरीत आहे.

उद्यानांत अद्याप जुनेच ठेकेदार

महापालिकेच्या या वेळकाढू धोरणामुळे दीड वर्ष जुनेच ठेकेदार उद्यानांतून आर्थिक लाभ मिळवत आहेत.

कडोंमपात सावळागोंधळ?

आर्थिक अनियमिततेप्रकरणी मुख्य लेखा अधिकाऱ्यांची तक्रार

निवृत्त आदर्श शिक्षकांची आगाऊ वेतनवाढ कापली

दुर्गम भागातील जि. प. शाळेतील मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास या शिक्षकांची मेहनत कारणीभूत आहे.

डोंबिवलीत गावठी दारूचा पूर

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथे नागरी वस्तीमध्ये गावठी दारूचे चार मोठे अड्डे सुरू आहेत.

तांत्रिक घोळाचा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना फटका

५ एप्रिलपर्यंत परीक्षा शुल्क भरणा केले नाही तर परीक्षेला बसण्यास परवानगी मिळणार नाही, असे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

४१ इमारतींची प्रकरणे फेटाळली

२७ गावांत चार ते पाच हजार बेकायदा इमारती, गाळे, चाळी माफियांनी बांधल्या आहेत.

डोह आटले!

गतवर्षी पावसाने सप्टेंबरमध्येच दडी मारली. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठा, नद्यांमधील पाण्याच्या उपलब्धतेवर झाला आहे.

युती झाल्याने शिवसेनेची चिंता मिटली!

युती झाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

जलपर्णीमुळे पाणीसंकट

कल्याण, डोंबिवलीच्या उदंचन केंद्रांतून पाणीउपसा करण्यात अडथळे

‘झोपु’ घोटाळ्याचा अहवाल लवकरच

पुढील सुनावणी येत्या ५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठीची ३० प्रकरणे फेटाळली

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

तीन हजार रुग्णांसाठी तीनच डॉक्टर

रुग्ण सेवेसाठी हे डॉक्टर अपुरे पडतात. आरोग्य विभागाला डॉक्टर कमतरतेबाबत दर महिन्याला अहवाल पाठविले जातात.

बांधकाम परवानगी रद्द?

४० इमारतींबाबत ठाणे जिल्हा परिषदेकडून ‘कडोंमपा’ला पत्र

वीटभट्टय़ांवरील मुले सुविधांपासून वंचित

वीटभट्टी परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक या भागात येतात. मुलांची नावे घेऊन जातात.

कडोंमपात आर्थिक आणीबाणी?

आगामी आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात कोणत्याही नवीन विकासकामांची घोषणा करणे आयुक्तांनी टाळले आहे.

कडोंमपापुढे करवसुलीचे आव्हान

१० प्रभागांमधील कर्मचाऱ्यांची दरमहा करवसुली करण्याची क्षमता एक कोटी ३४ लाख रुपये आहे.

कल्याण-डोंबिवली विकासाच्या मार्गावरील ‘स्मार्ट’ शहरे

कल्याण-डोंबिवली मुंबईच्या वेशीवरील शहरे. ९० वर्षांपूर्वी गावाच्या रूपात ही दोन्ही शहरे होती.

केडीएमटीच्या ताफ्यात २५ जादा बसगाडय़ा

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने मार्च अखेपर्यंत उपक्रमाच्या ताफ्यात २५ बसगाडय़ा वाढवण्याचे नियोजन सुरू केले आहे.

‘ओबीसी’ शुल्क सवलत संकटात

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सात ते आठ कागद स्कॅन करून पाठवयाचे आहेत.

विकास बाधित भाडेकरूंना एक चटई क्षेत्र?

रस्ते मार्गातील बेकायदा बांधकामे प्रशासनाने तोडण्याची कारवाई सुरू केली आहे.

Just Now!
X