04 August 2020

News Flash

भगवान मंडलिक

महामार्गावर सडक्या कांद्याची विक्री

काही ग्राहकांनी घरी गेल्यानंतर गोणीतील कांदा नंतर उघडू असा विचार करून गोणी अशीच ठेवली.

झाप

शेतकऱ्याचं दुसरं घर म्हणजे झाप (शेतघर). खेडय़ापाडय़ातील शेतकरी किडुकमिडुक सांभाळून वर्षांनुवर्षांचा शेती व्यवसाय करीत असतो.

वीटभट्टय़ाही थंडावल्या

भातशेतीच्या कामात अडकल्याने कामगारांचा भट्टय़ांकडे उशिरा प्रवास

‘नवीन कल्याण’ला ग्रहण?

कडोंमपाच्या प्रस्तावावर नगररचना विभागाचे आक्षेप

उल्हासनगरमध्ये प्लास्टिक पिशव्यांची छुपी विक्री?

पिशव्या उल्हासनगरमधील नेहरू चौक भागातून विकल्या जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

डोंबिवलीतही जलवाहतूक

देवीचापाडा येथे राज्य शासनाने तातडीने प्रवासी जेट्टी (पाणतळ) बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

‘कडोंमपा’मध्ये ‘एलईडी’चा प्रकाश महागडा

पालिकेची सात वर्षांत ६६ कोटी पाच लाख रूपयांची बचत होणार असल्याचे पालिकेच्या विद्युत विभागातील विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले. 

फुगीर अर्थसंकल्पामुळे प्रकल्पांची रखडपट्टी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालात ताशेरे

भर पावसात बेकायदा बांधकामांना उधाण

कल्याण-डोंबिवलीत पाणीचोरीही जोरात

उल्हास खाडीला वाळू तस्करांचा विळखा

पावसामुळे वाहून आलेल्या मातीतून वाळू काढण्याचे बेकायदा काम

खोदकामामुळे चाळींना धोका?

उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर इमारत उभारणीस सुरुवात

कल्याणमध्ये महावितरणचे बळकटीकरण

अखंड वीजपुरवठय़ासाठी ६०३ नवीन रोहित्र कार्यान्वित

डोंबिवलीत महावितरणचा ‘प्रकाश’

१६ कोटी ८३ लाखांची विद्युत विभागाची कामे

पक्षी निरीक्षकाकडून ‘खूण’ केलेल्या ५७ पक्ष्यांचा शोध

मुंबईतील ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या (बीएचएनएस) आयोजित भ्रमंतीमधून वेदांतने हे पक्षी निरीक्षणाची भ्रमंती पार पाडली.

जलचरांच्या अभावामुळे जलपर्णीत वाढ

पाण्याचा उपसा वाढल्याने वाहते पाणी कमी झाले आहे. पाण्यातील गाळ, घाणीचे प्रमाण वाढत आहे.

कोपर पूल बंद होणार

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुना पत्रीपूल गाजावाजा करीत धोकादायक म्हणून रेल्वेने पाडला होता.

ऐन उन्हाळय़ात मोहने बंधाऱ्यावरून जलप्रवाह

कल्याण-डोंबिवली पालिका मोहने उदंचन केंद्र येथून १४७ दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलते.

शहरबात : नियोजनशून्यतेचे निष्पाप बळी

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सव्वा लाख नवीन बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

पलावा चौकाला भुयारी मार्गाची प्रतीक्षा

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी भेट घेतली होती

वज्रेश्वरी मंदिर संस्थानच्या कारभारात अनागोंदी?

मंदिर संस्थानच्या स्थावर मिळकतीचे योग्य व्यवस्थापन ठेवले न गेल्याचा ठपका धर्मादाय निरीक्षकांनी चौकशी अहवालात ठेवला आहे.

शिळफाटय़ावर आगीचा धोका

ज्वलनशील साहित्याची बेकायदा साठवण होत असून त्यासंदर्भातील तक्रारी पुढे येत आहेत.

अनधिकृत बांधकामांची पडताळणी

गेल्या काही वर्षांत शहर आणि २७ गावांच्या हद्दीत एकूण ३० ते ४० हजार नवीन बेकायदा बांधकामे झाली आहेत.

नियमबाह्य़ परवानग्या भोवणार?

पालिकेच्या नगररचना विभागातील कारभाराविषयी सातत्याने तक्रारी येत आहेत

नऊ हजार मतदारांवर फुली

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील ९ हजार ५०० हून अधिक मतदारांच्या मतदार यादीतील नावे वगळल्याचा (डिलिट) शिक्का मारण्यात आला आहे

Just Now!
X