
सई ताम्हणकर या आघाडीच्या अभिनेत्रीचे लुक्स नेहमीच वेगळे ठरत असतात.
सई ताम्हणकर या आघाडीच्या अभिनेत्रीचे लुक्स नेहमीच वेगळे ठरत असतात.
१९१६ च्या डिसेंबरमध्ये इंडियन आयडॉलचा नववा सीझन सुरू झाला. या सीझनची बरीच चर्चा होती.
प्रेक्षक एखाद्या भूमिकेला रिलेट करू शकले तर त्याला यश मिळतं.
स्पर्धकांनी आणखी कशावर मेहनत घ्यायला हवी याबाबतही त्याने खास ‘लोकप्रभा’शी संवाद साधला.
चॅनल्सच्या वाढत्या संख्येमुळे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचीसुद्धा संख्या वाढतेय.
ख्रिसमस आणि भेटवस्तू हे नातं अनेकांच्या लहानपणापासूनच ओळखीचं आहे.
काहींना मात्र अशा पाटर्य़ामध्ये मिळणारे अमली पदार्थ आकर्षित करत आहेत.
लग्न कसं होईल काय होईल याची मला अजिबात चिंता नव्हती.
मात्र निर्णय झाल्यानंतर काही दिवसांनी रांगेत तासन्तास उभं राहणाऱ्या काहींना या निर्णयाची झळ पोहोचू लागली.
‘सुपर डान्सर’ हा शो सध्या प्रचंड गाजतोय. या कार्यक्रमातील लहान मुलं अफाट नाचतात.
असं अजिबातच वाटलं नव्हतं. एक प्रयोग म्हणूनच या कार्यक्रमाला सुरुवात केली होती.