27 September 2020

News Flash

चैतन्य प्रेम

१६२. निरंतर जाग

आपण पुढच्या कित्येक वर्षांच्या योजनांची स्वप्नं बघण्यात वर्तमानाचं भानही विसरतो!

तत्त्वबोध : साध्य आणि साधन

‘‘जमीन सोडून कुणाला राहाता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही.

१६०. दुग्धाभिषेक

श्रावणातल्या सोमवारी अनेक शिवमंदिरांत दूध वाहणाऱ्यांचीही गर्दी असते.

१५९. उपवास

‘उपवास’ या शब्दाची श्रीगोंदवलेकर महाराज यांनी केलेली फोड ‘उप+वास’ अशी आहे.

१५६. केंद्रबिंदू

जगण्याचा केंद्रबिंदू जेव्हा ‘तू’ अर्थात सद्गुरू होतो तेव्हा जगणं त्याच्या व्यापक बोधानं प्रेरित होतं.

१५५. व्यवहार संतुष्टी

आणि तिथंच संतोष बाळगायला पू. बाबा सांगत आहेत! याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे.

१५४. आपण खरे कुणाचे? : ३

तुम्हाला ज्यांच्या ज्यांच्याबद्दल ‘प्रेम’ वाटतं, ते का वाटतं याची थोडी खोलवर तपासणी करा.

१४८. जीवनाचा पाठ

आपण आपल्या मनाच्या ओढींनुसार प्रतिक्रियाबद्ध जगत असतो.

१४५. गुण-वास्तव

दैवी प्रवृत्तीचा विजय म्हणजे या स्वरूपभूत परब्रह्माचे प्रकटीकरण तेवढे आहे.

१४४. ढोंगाची झूल

माणूस आपल्यातले दोष लपवतो किंवा त्या दोषांनाच गुणांचा मुलामा देतो.

१४३. समज आणि उमज

नानाचार्याचा शास्त्री म्हणून आणि प्रवचनकार म्हणूनही लौकिक होताच.

१३९. गळ

थोडक्यात वर्तमानपत्र वाचून जगातल्या काही प्रेरक गोष्टी जशा समोर येतात

१३८. परदोषदर्शन

थोडक्यात प्रपंचातून अलिप्त झाल्याचं भासवूनही आपण  वेगळ्या प्रपंचात रूतूनच असतो.

१३५. मंत्रप्रभाव!

संतांच्या सहवासात साधनाचा जो लाभ होतो त्यातील अखेरचे दोन लाभ आता आपण पाहू.

१३४. चमत्काराची आस

आपल्या आध्यात्मिक वाटचालीची फेरतपासणी करण्यासही उद्युक्त करणारं आहे.

१३३. धूर्त आणि मूर्ख

माणसाला नेहमी स्वत:सारख्या माणसाविषयी सहानुभूती वाटते.

१३०. चोर!

लोखंडी पेटीचं कुलूपही त्यानं शिताफीनं तोडलं आणि नोटांची गड्डी त्यानं उचलली,

१२८. आत्माभ्यास

भगवंतावर आणि अगदी अध्यात्म मार्गावरदेखील सुरुवातीला माणसाचा पूर्ण विश्वास नसतो.

१२७. संस्कारबीज

अध्यात्माचे अखंड श्रवण घडून आपोआपच त्याचे मनन होऊ लागते आणि त्यातून विरक्ती उत्पन्न होते.’

१२६. सहज संगत

पण मग नित्याच्या जीवनसंघर्षांत त्या कथांमधलंच एखादं वाक्य अवचित आठवतं आणि मनाचा ठावच घेतं.

१२३. सोडावं काय?

एकदा साधन पक्कं आणि पक्व झालं की आहार आणि निद्रा यावर साधकाचा ताबा निर्माण होतो.

१२१. साधक-बाधक!

अविवेक दूर होत विवेक जागृत झाला की तो बळकट करायला सांगितलं आहे.

१२०. अढळपद

समाज ज्या ज्या गोष्टींना पाप मानतो, त्यात गिरीशचंद्र आकंठ बुडाले

११४. अंतर्भान

अर्थात बाह्य़ गोष्टींमधील अपेक्षांच्या जखडणीपासून मोकळं झालं पाहिजे.

Just Now!
X