01 October 2020

News Flash

चैतन्य प्रेम

१२१. साधक-बाधक!

अविवेक दूर होत विवेक जागृत झाला की तो बळकट करायला सांगितलं आहे.

१२०. अढळपद

समाज ज्या ज्या गोष्टींना पाप मानतो, त्यात गिरीशचंद्र आकंठ बुडाले

११४. अंतर्भान

अर्थात बाह्य़ गोष्टींमधील अपेक्षांच्या जखडणीपासून मोकळं झालं पाहिजे.

११०.शब्द-असूड

अध्यात्माच्या वाटेवर चालत राहणं, जितपत जमेल, जितपत साधेल तितपत अभ्यास करीत राहणं, ही साधना मानून आपण ती करतो.

१०९. शिल्प

अध्यात्मानं खरं काय साधायचं आहे, अध्यात्म खरं कशासाठी आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

१०७. जागृती अन् निद्रा

सर्व जीवनव्यवहार पार पाडत असतानाच ही साधना साधायची आहे.

१०५. ओढ.. बाह्य़ आणि आंतरिक!

जो संकुचित जीवभाव आहे तो आत्मभाव होऊ द्यायचा आहे.

१०४. साथीदार

अहंकारामुळेच माणूस अनेकदा इतरांचं सुख हिरावतोच, पण स्वतही सुखाला पारखा होतो.

१०१. कल्पना सुरी दुधारी..

मनाला सतत निराशेच्या, नकारात्मकतेच्या गर्तेत ढकलणाऱ्या गतस्मृतींमध्ये रमणं थांबवा, असंच महाराज सुचवत आहेत.

१००. पाया

लालसापूर्तीची स्वप्नं किती सहजपणे पाहत असतो आणि ते चिंतन प्रपंचाची कामं पार पाडण्याच्या आड येत नाही!

९९. बाहेरून आत

कर्नाटकात कन्नूर या गावी श्रीगणपतराव महाराज म्हणून सिद्धपुरुष होऊन गेले.

९७. प्रकाश वाट

जोवर अनुभवानं आत्म्याची झलक मिळत नाही तोपर्यंत! आता पहा, ज्या आत्म्याचा अनुभव नाही तोच मी आहे,

९६. शब्द-श्रद्धा

जेव्हा जीवन जसं आहे तसं स्वीकारू, त्याला सामोरं जाऊ तेव्हाच त्यात जो बदल करायला हवा

९५. विचाराचं बोट

आता विचार कोणता? तर ‘मी खरा कर्ता नाही की भोक्ता नाही,’ या विवेकानुसार आचरण करायचं आहे

९४. साधना विवेक

शास्त्र जे सांगतं तेच प्रमाण मानून त्यानुसार आचरण करणं, हा विवेक आहे.

९२. सुखकर्ता अन् दु:खकर्ता!

आता जर आत्मरूप गवसलं असेल तर ‘आत्मरूप मी’ असा काही उरेल का, असा प्रश्न पडेल.

९१. सासर-माहेर

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? की, परमार्थ हा स्वत:नं स्वत:शी खेळायचा खेळ आहे

९०. अटळ द्वंद्व

प्रवृत्ती-निवृत्तीचे द्वंद्व मुमुक्षूंनाच त्रास देते.’ (साधक सोपान, पृ. ७०). प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती.

८९. ओझं

या प्रवृत्ती आणि निवृत्तीमध्ये साधक हिंदकळत असतो.

८७. बैठक

नित्यनियमानं केली जाणारी एखादी उपासना.

८५. समरस

श्रीगोंदवलेकर महाराज यांनीही एके ठिकाणी सांगितलं आहे की, परमार्थ करताना प्रपंचाचीच आठवण येते, तशी प्रपंच करताना परमार्थाची आठवण येऊ लागली की साधलं म्हणायचं!

८४. डोह तरंग

आपल्याकडून होत असलेल्या भक्तीला दंभाचं अस्तर आहे, ही जाणीव पटकन होत नाही.

८२. विषय-पकड

भाऊसाहेब उमदीकर महाराज सांगतात त्याप्रमाणे, प्रत्यक्षात विषयाचीच भक्ती असते.

८१. भव-भक्ती

अर्थात देहबुद्धीनुसार ‘मी’ आणि ‘माझे’बाबतीत जे जे हवंसं वाटतं त्यासाठीच जीव तळमळत असतो.

Just Now!
X