सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अवतारसमाप्ती करून निजधामाला परतणार असल्याची जाणीव उद्धवाला होते.
सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अवतारसमाप्ती करून निजधामाला परतणार असल्याची जाणीव उद्धवाला होते.
अंधारातच आनंद वाटतो आणि त्याचवेळी सूर्याशिवाय क्षणभरही राहवत नाही, असं नाही होऊ शकत.
वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणीबाई यांचं छत्र जन्मानंतर थोडय़ाच दिवसांत हरपलं.
जेव्हा मनातला पसारा पूर्ण आवरला जाईल तेव्हा बाहेरच्या पसाऱ्यातलं गुंतणं आपोआप थांबेल.
परमतत्त्वाशी ऐक्य साधायची इच्छा असेल, तर आधी विखुरलेल्या जगाशी जोडून घेत राहण्याची निष्फळ धडपड थांबवावी लागेल.
सद्गुरूशी ऐक्य! हे दोन शब्द ऐकणं सोपं आहे, पण असं ऐक्य वास्तवात येणं महाकठीण आहे.
संत आणि भगवंत यांच्यातील ऐक्याची महती गाताना एकनाथ महाराज भारावून जातात.
खरा सद्गुरू हाच खऱ्या भक्तीचा आधार असतो! भगवंत म्हणजे काय, त्याची भक्ती म्हणजे काय, हे त्याच्याशिवाय कळणं अशक्य.
माझ्या नव्हे रे, माझ्या भक्ताच्या नामात जो बुडून जातो त्याच्या परमसुखाचीही चिंता मला लागते..
भगवंताला भक्तावाचून आणि भक्ताला भगवंतावाचून दुसरं सुचत नाही, स्मरत नाही.
अधोगतीकडे जाणाऱ्याला आणखी एक धक्का देऊन त्याला अधिक खाली ढकलण्यासाठी तुमची गरज नाही.