11 August 2020

News Flash

चैतन्य प्रेम

समाज-सूक्त

आजच्या संकटकाळात अनिश्चितता आणि अस्वस्थता दोन्ही वाढत आहे

क्रोधाचा धोका

 भय आणि क्रोध या दोन्ही भावनांनी शरीरात काही तात्पुरते आंतरिक बदल होत असतात.

शक्ती-परीक्षा!

देहतादात्म्य- ‘देह म्हणजेच मी’ या भावनेमुळे आपल्या सगळ्या वासना, कल्पना, भावना या देहसुखालाच चिकटून आहेत.

अंतर्मुखतेकडे..

जीवनाची गती थोडी कमी केल्याशिवाय आपण वाट फुटेल तिकडे निरुद्देश आणि निर्थक धावत आहोत, हे उमगत नाही.

तत्त्वबोध : कृपाहस्त

हजारो वेळा आपण देवांचं दर्शन घेऊनही ती गोष्ट उमगत नाही.

पुन्हा तटावर तेच पाय..

विशाल समुद्राच्या लाटा उसळत भूप्रदेशाला स्पर्श करीत परतत असतात.

माणूस आणि माणुसकी

दुख वाटय़ाला येतं तेव्हा जो मानसिक धक्का बसतो तो माणसाला खडबडून जागं करतो. भानावर आणतो.

सुखाची ग्वाही

संत, सत्पुरुषांची वचनं म्हणजे जणू जीवनसूत्रंच असतात. आपल्या मनाला ती अंतर्मुख करतात.

आंतरिक उपचार

आपला आपल्या मनाशी संवाद नाही त्यामुळे जीवनात विसंवाद आहे. बहिर्मुखतेचीच सवय जडली असल्यानं अंतर्मुख होणं साधतच नाही.

तत्त्वबोध : एकांत आणि एकाग्रता

आपण मात्र शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो तसं मनाकडे देत नाही.

अंतर्बाह्य़ आरोग्य

समाज निरोगी असला पाहिजे, याबाबत सध्या सामूहिक सजगता आली आहे.

संसर्ग, संपर्क, संवाद

सध्याच्या रोगसंकटाच्या वातावरणात एक शब्द आत्यंतिक वापरला जात आहे, तो म्हणजे- ‘संसर्ग’!

नरक-यातना

या जीवसृष्टीत अनंत प्रकारचे पशुपक्षी आहेत. जलचर, भूचर आणि उभयचर प्राणी आहेत.

अभंग-संग!

जन्माला आल्यापासून आपण अनेक गोष्टींना भीत असतो आणि अनेक गोष्टींबाबत निर्धास्तही असतो.

अध्यात्म आणि कर्तव्य

स्वत:ला आध्यात्मिक मानत असलेल्या माणसाच्या मनातही जगताना अनेक टप्प्यांवर अनेक प्रश्न उमटतात.

देह दु:खावेगळा..

देह हाच जगण्याचा आधार आहे. देह हाच सुख मिळवण्यासाठीच्या आणि दु:ख टाळण्यासाठीच्या उपायांकरिता महत्त्वाचं साधन आहे.

सांभाळ आणि लक्ष

गाडीनं मुंबई विभागांची हद्द ओलांडली की पुढच्या विभागांवर त्या गाडीच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपोआप हस्तांतरित होणार होती

क्षणाचं मोल

श्रीरामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला आणि त्यांचे शिष्य सैरभैर होत विखुरले.

जगण्याचा अर्थ

‘मी आहे’ यावरच सगळी जाणीव केंद्रित करायला श्रीनिसर्गदत्त महाराज सांगतात.

आत्म-शोध

‘मी कोण?’ हा प्रश्न मनात जागा होण्याचीच उसंत हे जग मिळू देत नाही. मला समजू लागण्याआधीच जगानं माझं नाव मला दिलेलं असतं.

मी कोण?

माणसाला जागं करणं म्हणजे त्याचं आत्मभान जागं करणं.

तत्त्वबोध : जगण्याचा हेतू

माणसालाच मृत्यूची भीती का वाटते? एखाद्या विषाणूची बाधा होऊ नये, असे इतर जीवांना वाटत नाही का?

३०७. ऐक्यता साधावी चतुरी!

अंतरंगातील त्याची सद्गुरूमयता, सद्गुरू शरणता, सद्गुरू भावमयता कधीच भंगत नाही.

३०६. ऐक्यभावना

ती आंतरिक जडणघडण आणि आंतरिक धारणेवर अवलंबून आहे, हे सत्य योगी जगत असतो.

Just Now!
X