11 August 2020

News Flash

चैतन्य प्रेम

१४९. नाम-मनन

श्रवणाला मननाची जोड असली पाहिजे, असं एकनाथ महाराज सांगतात

१४८. श्रवण आणि मनन

आपण आवरण असलेली औषधाची गोळी घेतो. ती पोटात जाते तेव्हा त्या आवरणाचं विघटन होऊन जातं, पण औषध काम करू लागतं.

१४६. आत्माभ्यास

जेव्हा त्या संकुचितातून सुटण्याचा आणि व्यापक, शाश्वत तत्त्वाशी सुसंगत जगण्याचा अभ्यास सुरू होतो,

१४५. सत्य-मिथ्या : २

मनाच्या कल्पनांनीच चुकीचं चिंतन, चुकीचा विचार, चुकीची धारणा, चुकीचा निर्णय आणि चुकीची कृती घडते.

१४४. सत्य-मिथ्या : १

एका सद्गुरूवाचून आमच्यासाठी परब्रह्म अन्य नाहीच, असा ज्याचा मोठय़ा प्रेमाचा नित्य निजभाव असतो, तो भाव हीच सर्वोत्तम गुरुसेवा असते.

१४३. सोपा मार्ग

मी गावी पोहोचणार नाहीच. तेव्हा मातीचा खडबडीत रस्ता हाच गावी जाण्यासाठीचा सोपा रस्ता ठरतो.

१४१. ठकले ते मनुष्यगती!

एक परमेश्वरच सत्य आहे, त्या परम सत्याशी दृढ असलेला जो भाव आहे तोच खरा सद्भाव आहे.

१४०. मागणं : २

ज्यांच्या अंतरंगात खरी शुद्ध भक्ती नसते, नव्हे तिची त्यांना इच्छादेखील नसते.

१३९. मागणं : १

विशुद्ध भक्तीनं ज्याचं अंत:करण भरून गेलं आहे त्या भक्तीपुढे कळीकाळही पळतो.

१३८. सद्गुरुकृपा : २

सुदाम्याची कथा आपण कशी वाचली असते? तर भगवंताची भक्ती केली तर झोपडीचा सुद्धा महाल होतो!

१३६. नित्य भेट

आपण दृश्यातला त्याग पटकन करू शकतो, पण मनातून त्याग करू शकत नाही.

१३५. खरी भेट

या जगात भक्तीचा बाजार वसवणारे अनेक हिशेबी गुरू भेटतात आणि याच जगात खरा वास्तविक सद्गुरूही वावरत असतो.

१३४. तो भाग्येंवीण भेटेना!

देव म्हणजे देणारा. माणूस जे देतो ते कधी टिकत नाही आणि भगवंत जे देतो ते कधी संपत नाही, असं साईबाबाही म्हणत.

१३३. सद्गुरू चरण सेवा

भक्तीचा महिमा खरंच अगाध आहे, या भक्तीनं भवविषयांचं बंधन पडू शकत नाही. मात्र ही भक्ती साधण्यासाठी सद्गुरू चरणांची सेवा केली पाहिजे

१३१. भक्त-अभक्त

जे आपल्याला आपल्यासाठी ‘अनुकूल’ वाटत असतं, त्याच्या संयोगाची, प्राप्तीची ओढ मनाला असते.

१२६. निराधारांचा आधार

आपल्या सगळ्या वासना, भावना, कल्पना या ‘मी’भोवती केंद्रित आहेत.

१२५. अभय प्राप्ती

भयाचं मूळ दृढ अज्ञानात आहे आणि ते दूर करायचं तर त्याला उपाय ज्ञान हाच आहे.

१२४. भागवत धर्म

मला ब्रह्मदर्शन घडवा, असं मागणं घेऊन एकजण शिर्डीला साईबाबांकडे आला आणि आला तोदेखील परतीचा टांगा ठरवून!

१२३. महापूजन!

भगवंताची महत्ता बिंबवणारे हे लीलाप्रसंग जणू भगवंताचं महापूजन असतात.

१२१. स्वकर्म सुमने

मनाची तळमळ कायम ठेवून, देहबुद्धी कायम ठेवून कितीही साधना केली, तरी काही उपयोग नाही.

१२०. परमसमाधी

‘कळतं, पण वळत नाही, ते अज्ञान,’ असं श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत.

११९. समाधिस्थाचे युद्ध!

सगळ्या गोष्टींपासून जो तटस्थ होतो, तो  आंतरिक समाधी अवस्थेत असतो, असं लोकांना वाटतं.

११८. निजात्मबोध

भगवंताचं स्मरण सहजतेनं टिकू लागतं. आपल्या जीवनावर भगवंताची सत्ता आहे, हे जाणवू लागतं.

११४. भजनशील

बरेचदा बुद्धीला पटतं की, मनाची ओढ चुकीची आहे, मन जी इच्छा बाळगून आहे ती व्यर्थ आहे.

Just Now!
X