11 August 2020

News Flash

चैतन्य प्रेम

११३. समरस : २

जिथं विसंगती नसते तिथं समाधानच असतं. तर असं या तिन्हीं गोष्टींत समाधान भरून गेलं आणि मग तेदेखील कृष्णार्पणच झालं!

११२. समरस : १

आपण ज्याच्या डोईवर केस नाहीत त्याला बोडका म्हणतो. पण इथं बोडका या शब्दाचा वेगळाच अर्थ आहे.

१०९. मुख्य उपासना : १

अवधानपूर्वक जगणाऱ्या भक्ताच्या जीवनव्यवहारातच निर्लिप्तता, अलिप्तता आणि विशुद्ध जाणीव विलसत असते.

१०८. स्थैर्य

बाहेरच्या घडामोडींकडे ते अगदी अलिप्तपणे पाहात असतं आणि त्याच्या प्रभावापासून ते मुक्त असतं.

१०६. सहजस्थिती

मिथ्या म्हणजे काय? तर एका क्षणी ते जसं दिसत असतं, भासत असतं तसं ते पुढच्या क्षणी राहात नाही.

१०४. परम अहं

संपूर्ण जीवनव्यवहार करताना इंद्रियं भगवद्भावानं कशी वर्तू लागतात, या ओव्यांचा उल्लेख केला.

१०३. परमभाव

इंद्रियांचे व्यवहार हेच जणू भजन होतं. डोळ्यांचं पाहणं, कानांचं ऐकणं, मुखाचं बोलणं हे सारं सारं भक्तीप्रेमानं माखलेलं असतं.

१००. पावलो पावली..

दुसरं असं की, सर्वत्र भगवंत दिसतो म्हणजे तो सगुणातच दिसत असला पाहिजे, असं नव्हे.

९९. अभेद-दर्शन

जे काही आपल्याकडून घडत आहे, होत आहे त्यात त्या परमतत्त्वाचंच स्मरण अविरत असल्यानं ते त्याचंच भजन आहे, हे कवि सांगतो.

९५. सांभाळी पदोपदी

सर्व भयांमध्ये भवभय हे अत्यंत कठीण आहे. ते मनातून जाणं मोठं कठीण आहे. पण ते भवभयदेखील भक्तीनं ओसरतं, असं कवि सांगतो.

९४. भयनिरास

आपलं जगणं त्या तत्त्वाशी विसंगत तर नाही ना, याची तो क्षणोक्षणी सूक्ष्म पडताळणी करीत असतो.

९०. ध्यानीमनी

आपला प्रपंच मनानं भगवंताला अर्पित करून देहानं कर्तव्यकर्म करीत राहणं, हे मुख्य भजन आहे

८९. मुख्य भजन

काया, वाचा, मन आणि इंद्रियांद्वारे माझ्याकडून जे जे काही कर्म घडत आहे, ते ते तुला अर्पण असो, या भावनेचं स्मरण नाथ देत आहेत.

८७. इत:पर

नवनारायणांतील कविदेखील नकारात्मकतेचा मार्ग त्यागून सकारात्मकतेकडे वळवत आहे.

८६. अंतर्युद्ध

पेटत्या दिव्यावर पतंग आकर्षित होऊन झडप घालतो आणि स्वत:च जळून खाक होतो.

८५. दीप-पतंग

एखाद्या सत्पुरुषाचा संग निमिषार्धभरासाठी जरी मिळाला, तरी भवदु:खाचा निरास होण्याची प्रक्रिया सुरू होते, असं जनक राजानं सांगितलं.

८३. नाम-धेनु!

माणसाचा जन्म आणि अलौकिक क्षमतांनी युक्त असा मनुष्य देह लाभूनही माणूस खरा लाभ घेत नाही

८२. अमृत आणि मृगजळ

एकतर पापाकडे ओढा असेल, तर पाप तरी अधिक होईल किंवा पुण्याकडे ओढा असेल तर पुण्य निश्चितच अधिक होईल.

८१. विश्वकणव

माणसाचा चेहरा हाच जणू त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं आणि जीवनातील तृप्तीच्या पातळीचं प्रतिबिंब असतो.

७८. अंतर्वेध : २

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com शुभ कर्माची म्हणजेच सत्कर्माची शुभ फळं असतात, तर अशुभ कर्माची म्हणजेच दुष्कर्माची वाईट फळं असतात. सत्कर्मानी पुण्यप्राप्ती होते, तर दुष्कर्मानी पाप साचतं. सत्कर्माच्या योगे लाभणाऱ्या शुभ फळांना माणूस सुख मानतो आणि दुष्कर्माच्या द्वारे वाटय़ाला येणाऱ्या अशुभ फळांना दु:ख मानतो.  पुण्याची परिसीमा झाली की स्वर्गप्राप्ती होते, देवलोक प्राप्त होतो, देवत्वही प्राप्त होतं. पापाची […]

७७. अंतर्वेध : १

भरताच्या या बोधानं राजा अंतर्मुख झाला आणि खऱ्या अर्थानं उपासनेला लागला.

७६. ओझं आणि रस्ता

तू एवढा धष्टपुष्ट दिसतोस, तर तुला साधं पालखीचं ओझं उचलता येत नाही का, रस्त्यानं नीट चालता येत नाही का, असं राजानं विचारलं होतं.

७५. चाल

जडभरतामुळे आपली चाल चुकत आहे, असं राजसेवकांना वाटत होतं.

७३. जो नि:संगु, तो अभंगु साधक!

हरणाच्या जन्माला आल्यावरही त्या तपबळानं त्याला गतजन्माचं स्मरण राहीलं होतं!

Just Now!
X