
ग्रामीण तसेच झोपडपट्टी परिसरात अल्पवयीन मुला-मुलींमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढले आहे
ग्रामीण तसेच झोपडपट्टी परिसरात अल्पवयीन मुला-मुलींमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढले आहे
अभिवाचनात येणाऱ्या सर्व नाटकाच्या संहिता नाटय़ परिषद नाशिक शाखेच्या संहिता कोशात जमा होतात.
प्रकल्पासाठी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ४० गावांची निवड झाली करण्यात आली आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराने कुसुमाग्रजांचा सन्मान झाला.
पाच महिन्यांत १२ गुन्हे, पुण्यात सर्वाधिक घटना
अलिकडेच या योजनेचे ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ असे नामांतर करत ती नव्याने कार्यान्वित झाली.
प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या बसेसमध्ये विद्यार्थी दारात लटकलेले दिसतात.
या अवयवदान चळवळीवर संशयाचे सावट येण्यास सुरूवात झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊनही रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीस कोणी येत नाही.
साधारणत: तीन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने ‘१०८ रुग्णवाहिका’ ही संकल्पना मांडली.
स्वत:ची इमारत असणाऱ्या अंगणवाडय़ाच ‘आदर्श’ ठरणार
ध्वनि प्रदूषणाच्या मर्यादेमुळे ‘डिजेमुक्त गणेशोत्सव’ ही संकल्पना दृष्टीपथास येण्याची चिन्हे आहेत.