
अध्यापकांच्या संख्येबाबत विश्वासार्ह माहिती नसणे आणि अध्यापकांच्या कमतरतेकडे केवळ संख्यात्मक दृष्टीने पाहिले जाणे या प्रमुख अडचणी आहेत.
अध्यापकांच्या संख्येबाबत विश्वासार्ह माहिती नसणे आणि अध्यापकांच्या कमतरतेकडे केवळ संख्यात्मक दृष्टीने पाहिले जाणे या प्रमुख अडचणी आहेत.
प्रागैतिहासिक काळातील संस्कृती दर्शवणाऱ्या कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव २०१८ मध्येच सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या परिसरात असलेल्या कातळशिल्पांबाबत गेली दहा वर्षे काम सुरू आहे.
नीट-यूजी ही प्रवेश परीक्षा विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी केंद्रीय पद्धतीने राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (एनटीए) घेतली जाते.
राज्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
इंग्रजीची क्षमता तपासण्यासाठी ज्या वेगवेगळय़ा परीक्षा घेतल्या जातात, त्यात ‘टोफेल’चाही समावेश होतो.
या आराखडय़ात ३ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा, अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, शिक्षणाचे विविध टप्पे यांचा समावेश आहे.
देशभरातील प्राथमिक शिक्षणासाठी केंद्र सरकारतर्फे समग्र शिक्षा योजना राबवण्यात येते. त्यात केंद्र आणि राज्य सरकार दोघांचाही सहभाग असतो.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये राष्ट्रीय अधिस्वीकृती परिषद (एनएसी) स्थापन करण्याची तरतूद आहे.
अनियमितता आणि गैरकारभाराच्या आरोपांमुळे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद (नॅक) ही शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त संस्था चर्चेत आली आहे.
वाचनाची आवड असलेल्या शरद अष्टेकर यांनी २०१० मध्ये पुस्तक वितरण, प्रदर्शन चंद्रपूरमध्ये सुरू केले.
निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ राजकीय पक्षही उभे राहिले आहेत…