
रेस्तराँ आणि हॉटेलकडून स्वैरपणे आणि वाढीव दराने निश्चित केलेले सेवाशुल्क भरण्याची ग्राहकांवर सक्ती केली जाते.
रेस्तराँ आणि हॉटेलकडून स्वैरपणे आणि वाढीव दराने निश्चित केलेले सेवाशुल्क भरण्याची ग्राहकांवर सक्ती केली जाते.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उमेदवारांना सी-सॅट या विषयाची प्रश्नपत्रिका असते.
शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची मोठी संख्या लक्षात घेऊन या सेवांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेत त्रुटी असल्याने सध्या या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पॅक मूल्यांकन योजना काय होती हे समजून…
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या देशभरातील चित्रपटविषयक सरकारी संस्थांच्या हस्तांतरणाचा आदेश ३० मार्च रोजी प्रसिद्ध केला
अर्थव्यवस्था आणि सोन्याचा निकटचा संबंध आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर आणि सोन्याच्या दरांवरही झाला आहे.
महाराष्ट्रातील दुसरे आणि पुण्यातील पहिले लोकसंख्या दर्शक घड्याळ नुकतेच लोकसंख्या संशोधन केंद्र, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत बसवण्यात आले.
जॉश वर्डल या अमेरिकन तरुणाने ऑक्टोबर २०२१मध्ये ‘वर्डल’ हा ऑनलाइन शब्दकोडय़ाचा खेळ प्रसिद्ध केला
डॉ. पंडित या जेएनयूच्याच माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जेएनयूमधून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण केली आहे.
आतापर्यंत राज्य परीक्षा परिषद ते मंत्रालय अशी या गैरव्यवहाराची व्याप्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय द्वीपकल्पातील (पेनिन्शुला) गवताळ प्रदेशांत प्रदेशनिष्ठ वनस्पती नसण्याच्या समजाला छेद देणारे संशोधन पुढे आले आहे.
प्रशांत महासागरातील टोंगा द्वीपसमूहाजवळ १५ जानेवारी रोजी समुद्रातळाशी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे परिसरातील अनेक देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला.