लोकसभेच्या शिवारात खासदार राजू शेट्टी यांनी तिसऱ्यांदा पेरणी सुरू ठेवली आहे.
लोकसभेच्या शिवारात खासदार राजू शेट्टी यांनी तिसऱ्यांदा पेरणी सुरू ठेवली आहे.
मराठी भाषकांनी आपली खदखद व्यक्त करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचा मार्ग चोखाळला आहे
कोल्हापूरच्या ‘उडान फाउंडेशन’कडून ३ हजार पाणीगाडय़ांचे वाटप
राजकारणातील अन्य काही प्रमुखांचे निवासस्थान याच भागात असल्याने राजकीय घुसळण वाढली आहे.
या दोन वाक्यांची सध्या कोल्हापुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
शरद पवार राज्यात असोत की दिल्लीत प्रत्येक जिल्ह्य़ातील घडामोडीवर त्यांची नजर असते.
‘राजू शेट्टी यांना विजयी करा,’ अशी साद घालण्यासाठी पवार शुक्रवारी पंचगंगा काठी जाहीर सभा घेणार आहेत.
अलीकडे विखे पाटील, मोहिते पाटील या बडय़ा घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून याची झलक दाखवली आहे
सतेज पाटलांनंतर साताऱ्यातील गोरे बंधूही राष्ट्रवादी विरोधात
काँग्रेसचे निष्ठावंत गटाचे मोहन जोशी कितपत लढत देणार याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
कार्यकर्त्यांला टोपी आपलीशी वाटेना. बदलत्या फॅशनचा परिणाम म्हणूनही कोणी टोपीला जवळ करेनासा झाला.
रमजान पावणार : एक-दोन महिन्यात केळीचे दर वाढतील असा अंदाज केळी व्यापाऱ्यांचा आहे.