10 August 2020

News Flash

दयानंद लिपारे

टाळेबंदीमुळे ग्रामीण भागांतही आता ऑनलाईन व्यवहारांवर भर

ग्रामीण भागातील लोकांच्या दिनचर्येतील, जीवनशैलीतील हा बदल लक्षणीय आहे.

‘मास्क’निर्मितीत अनंत अडचणी

कच्च्या मालाचा तुटवडा, उत्पादनात लक्षणीय घट

 ‘वॉलमार्ट’ वरून कोल्हापूरमध्ये विरोधाचे सूर 

या कंपनीची राज्यात होणारी गुंतवणूक ही राज्यातील उद्योगांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे

स्वस्त धान्य दुकानांमधून अन्य किराणा माल घेण्याची सक्ती

ग्राहकांच्या तक्रारी, शासनाच्या परवानगीचा दुकानदारांकडून गैरफायदा

सामान्य यंत्रमागधारक बेदखल!

राज्य सरकारतर्फे राज्यातील २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

महापुराच्या संकटानंतरही उसाचा गोडवा टिकून

महापुरामुळे उसाला मोठा फटका बसण्याची शक्यता यामुळे मागे पडली आहे.

कृषी-औद्योगिक अवकळा

सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या पश्चिम महाराष्ट्रात संपन्नतेच्या खुणा दिसत असल्या, तरी त्यावर चिंतेचे जाळे पसरत चालले आहे

कर्जाच्या विळख्यात सापडलेले यंत्रमागधारक हवालदिल

बंद कारखान्यांमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न

सूतगिरण्यांसमोर अडचणींचा डोंगर कायम

आर्थिक पातळीवर सूतगिरण्यांचे गणित कोलमडले असून हा गाडा पुढे कसा ढकलायचा याची चिंता भेडसावत आहेत.

करोना विषाणूमुळे चीनमधील कापूस निर्यातीवर परिणाम

राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायामधील आर्थिक व्यवहार ठप्प

टेक्निकल टेक्स्टाईलसाठी केंद्र उत्सुक

जलद निर्णयप्रक्रियेची आवश्यकता

Budget 2020 : ‘टेक्निकल टेक्स्टाईल’ला प्रोत्साहन; पण सामान्य यंत्रमागधारकांची निराशा

देशातील शेती खालोखाल वस्त्रोद्योग हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग मानला जातो.

समाधी स्मारकाची शाहू महाराजांची ‘इच्छापूर्ती’ शंभर वर्षांनंतर

राजर्षी शाहू महाराज यांची स्वतच्या ‘समाधी स्मारका’ची इच्छा अखेर शंभर वर्षांनंतर पूर्णत्वास गेली आहे.

राष्ट्रवादीत उपेक्षित ठरलेल्यांचे शिवसेनेत चांगभले

कोल्हापूर जिल्ह्य़ात लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक फेरबदल झाले.

कोल्हापुरात मटण दराचा विषय पेटला

कोल्हापुरातील मटण विक्रेते नियमाचे पालन करीत नाहीत, असा कृती समितीचा आक्षेप आहे.

कोल्हापूरमधील विजयाने आघाडीचा आत्मविश्वास दुणावला

भाजपला धक्का दिल्यानंतर आता ‘गोकुळ’चे लक्ष्य

बावडय़ाच्या मिसळीला ‘ब्रॅन्ड’चे कोंदण

कोल्हापूरच्या आद्य मिसळीचे ९७ व्या वर्षांत पदार्पण

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीचा प्रयोग

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर सीमाप्रश्नाचे शिवधनुष्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सीमाप्रश्नाचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

भंगलेल्या स्वप्नांचा माग..

सोन्याहून अधिक मोलाचे वाटणारे यंत्रमाग आताशा भंगाराच्या भावात विकावे लागत आहेत

कोल्हापुरातील पराभवानंतरही शिवसेनेत गटबाजी कायम

शिवसेनेचे जिल्ह्य़ातील दोन्ही खासदार निवडून आल्यानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास बळावला होता.

पश्चिम महाराष्ट्रात ऊस गळीत हंगाम तापला

साखर कारखाने- शेतकरी संघटनांच्या परस्पर विरुद्ध भूमिका

साखर हंगाम सुरू होत असतानाच नवी आव्हाने

कारखान्यांची आर्थिक स्थिती पाहता या वर्षी एफआरपी कायद्यानुसार प्रतिटन देयके अदा करण्यासाठी टनांमागे ३०० ते ४०० रुपये कमी पडत आहेत

कारसेवा, वीट संकलन आणि प्रत्यक्ष अयोध्या वारी..!

निकालानंतर कोल्हापुरातील कारसेवकांकडून आठवणींना उजाळा

Just Now!
X