11 August 2020

News Flash

दयानंद लिपारे

कोल्हापूर : लग्नाचा खर्च टाळून करोना विरुद्ध लढ्यासाठी केली मदत

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सोपवला मदतीचा धनादेश

कोल्हापूर : श्रमिक विशेष रेल्वेने दीड हजार मजूर प्रयागराजकडे रवाना

‘भारत माता की जय !’ अशा घोषणा देत उत्तर प्रदेशातील मजूर झाले मार्गस्थ

कोल्हापूर : गावी जाण्यासाठी परप्रांतीय कामगारांचा रास्ता रोको

इचलकरंजी – सांगली मार्ग तासभर रोखून धरला

सहकारी बँकांना कर्जवसुलीला मदत

आर्थिक आरोग्य सुधारण्यास चालना

कोल्हापुरहून पहिली श्रमिक एक्स्प्रेस मध्य प्रदेशकडे रवाना

२२ बोगींद्वारे १ हजार ०६६ प्रवासी मार्गस्थ झाले

Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन जण करोनाबाधित

तीन दिवस एकही रुग्ण न आढळलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे वातावरण

अतिरिक्त दूध खरेदीच्या निर्णयाने फटका

दूध संघांचे अर्थकारण बिघडणार

देशभरातील व्यापाऱ्यांसाठी ई-कॉमर्स पोर्टल उपलब्ध, जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने देण्यात आली माहिती

कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचे थैमान

अनेक भागात नुकसान, तास भरापेक्षा अधिक मुसळधार सरी कोसळत होत्या.

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी, इचलकरंजीतील वृद्धाचा मृत्यू

नातवालाही संसर्ग झाला असून इचलकरंजीतील रुग्णालयात उपचार सुरू

लॉकडाउनमध्ये उत्तर प्रदेशकडे सायकलद्वारे निघालेल्या १९ कामगारांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडील १७ सायकली जप्त केल्या आहेत

रास्त धान्य दुकानदारांना मारहाणीपासून संरक्षण देण्याचा शासनाचा निर्णय

मारहाण, बदनामी याला कंटाळून दुकानदारांनी १ मे पासून अन्नधान्याची उचल न करण्याचा इशारा दिला होता.

चंद्रकांत पाटील यांचं ‘ते’ विधान म्हणजे जगातला सर्वात मोठा विनोद : हसन मुश्रीफ

सत्ता गेल्यामुळे ते फार अस्वस्थ असून त्यामुळे ते अशी विधानं करत असल्याचाही लगावला टोला

इचलकरंजीत नागरिकांची रेशन दुकानदारास मारहाण

दुकानातील टेबल व खिडक्यांची तोडफोड झाली

राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने, आस्थापना सुरू करू नये : जिल्हाधिकारी दौलत देसाई

तोपर्यंत संचार बंदीच्या काळात सुरू असलेले नियम तसेच राहतील, असंही सांगितलं.

कोल्हापुरकरांना दिलासा मिरज येथून आलेले सर्व २६ रिपोर्ट निगेटिव्ह

सुदैवाने अद्यापपर्यंत कोल्हापुरात एकही रुग्ण दगावलेला नाही

इचलकरंजीतील उद्योजकांकडून कमी खर्चातील ‘व्हेंटिलेटर’ची निर्मिती

करोनाच्या साथीत रुग्णांचा प्राणवायू ठरू शकणाऱ्या या ‘व्हेंटिलेटर’चे नाव ‘वायू’ असे ठेवण्यात आले आहे.

दानशुरांनी हात आखडता घेतल्याने सेवाभावी संस्था आर्थिक संकटात

देणगीमध्ये लक्षणीय घट झाल्याने आर्थिक नाडय़ा आवळल्या

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मातोश्रीचे निधन

टाळेबंदीमुळे अंत्यविधी निवडक लोकांच्या उपस्थितीत झाला

स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘रिस्ट बॅण्ड’!

पुण्यातील संशोधकांकडून उपकरणाची निर्मिती

कोल्हापूरवर भाजपचे लक्ष केंद्रित

महापालिका, गोकुळ, बँक, पदवीधरमध्ये पक्षाची कसोटी

कोल्हापूर जिल्ह्य़ात उद्योजकांचे तीन हजार कोटींचे नुकसान

कामगारांच्या वेतनावरून उद्योजक- कामगार संघटना यांच्यात औद्योगिक कलह निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Coronavirus : संसर्ग टाळणारा निर्जंतुकीकरण बोगदा इचलकरंजीत

राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा, सध्या हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात सुरू

Coronavirus : जोतिबा यात्रा रद्द, चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर सुनासुना

देवांची दरबारी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती

Just Now!
X