
कागल तालुका हे कोल्हापुरातील राजकारणातील उलाढालीचे आजवर प्रमुख केंद्र राहीले आहे.
कागल तालुका हे कोल्हापुरातील राजकारणातील उलाढालीचे आजवर प्रमुख केंद्र राहीले आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ात गेली अनेक दशके काँग्रेसचा हात आपली ताकद सातत्याने दाखवत होता
कोल्हापूर, बेळगावमधील आघाडीच्या उमेदवारांकडून अनुभव
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच इराणी यांचा वस्त्रोद्योगाशी संबंध आला आहे.
भय काँग्रेसच्या जुन्याजाणत्या अनुभवी नेतृत्वाची लढत तुलनेने तरुण चेहरा असलेल्या महायुतीशी होणार आहे.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात टोकाचे शत्रुत्व होते.
महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्याचे मान्य केले.
दोन दशकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला तेव्हा घडाळ्याची टिक टिक याच भागात वाजू लागत होती.
निकालानंतर सर्व मतभेद विसरत माने आज सकाळी शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांच्या घरी पोहोचले
संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या दिमाखदार विजयाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.
गेली २० वर्षे ते स्वाभिमानीच्या माध्यमातून ऊ स-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढत राहिले.
लोकसभा निवडणुकीतील या निर्भेळ यशाने कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.