
कोरे, आवाडे, पाटील, आवळे घराणी पुन्हा प्रकाशात
कोरे, आवाडे, पाटील, आवळे घराणी पुन्हा प्रकाशात
महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात चौगुलेंचा मोठा वाटा
वेतन थकलेले असताना पदाधिकाऱ्यांच्या प्रचारात सहभाग
पूरग्रस्त पुढील मदतीपासून वंचित आहे. पूरग्रस्तांची नाराजी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपला भोवण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील दसऱ्याला राजेशाही रूप मिळालं आहे ते कोल्हापूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक आणि देखण्या सोहळ्यामुळे.
उमेदवारीचा हक्क, जुने उट्टे, मतभेद अशी या वादाची वेगवेगळी कारणे आहेत.
गेल्या पाच वर्षांत विरोधक म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रभावी कामगिरी करता आली नाही.
संध्यादेवी यांच्या जागी कन्येचा निवडणूक लढण्याचा निर्धार
लोकसभेच्या निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्य़ावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
शाळेची नवी इमारत उभी करण्याचा संस्थेचा निर्धार भक्कम आहे..
काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला लोक जवळ करीत नाहीत. तरुणाई तर यामुळे काँग्रेस पासून अंतरली आहे,