06 August 2020

News Flash

दीपक दामले

अमेरिकावासी आणणार प्रितीच्या आयुष्यात बहार?

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटाने एकेकाळी रुपेरी पडदा गाजवला होता.

‘महानायक’ आणि ‘शिणमा’ निशा परुळेकरचे एकाच दिवशी दोन चित्रपट

एकाच शुक्रवारी माझे दोन मराठी चित्रपट झळकत असल्याने मला विशेष रोमांचित वाटत आहे.

आजम खान यांच्याकडून बलात्कारपीडित महिलेचा भरसभेत अपमान

आजम खान यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांची सर्वत्र निंदा होत आहे.

पॅरिस हल्ला : कशी होती महिला दहशतवादी हसना

हसनाला दारूचे व्यसन होते, तसेच पार्ट्या करायलादेखील तिला आवडायचे.

द फ्रेन्च लेसन!

ही घटना घडत असताना समस्त भारतीयांना आठवण झाली ती मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याची.

आयसिसला जिहादी मिळतात कुठून?

पॅरिसवरच्या दुसऱ्या हल्ल्यानंतर आता सगळ्या जगाचं लक्ष आयसिसकडे नव्याने वेधलं गेलं आहे.

परंपरा : शैलाश्रयातील ‘गोधनी’

गोंड समाजात शैलाश्रयातील चित्ररेखाटनं आजदेखील जोपासली जात आहेत.

फेस्टिव्हल : चित्रपटांची दिवाळी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई फिल्म फेस्टिव्हल विविध भाषांतल्या उत्तम सिनेमांमुळे लक्षात राहिला.

स्मरण : एक प्रेरणादायी प्रवास

डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे सारे आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे.

मिक्स कडधान्याचे धिरडे

साहित्य:
१ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे)

पौष्टिक लाडू

साहित्य : खारीक- २०५ ग्रॅ., काजू १०० ग्रॅ., बदाम १०० ग्रॅ., खसखस ५० ग्रॅ., कणीक २ वाटय़ा

युफोर्बिया मिली

युफोर्बयिा मिली ही चिकाच्या निवडुंगाचीच एक जात आहे.

कष्टकऱ्यांकरिता आयुर्वेद

भरपूर लोकसंग्रह, भरपूर फिरणं, भरपूर काम करणाऱ्यांचे स्वत:च्या आहार-विहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं.

आहार आणि हृदयविकार – १

जिभेला हवेहवेसे वाटणारे पदार्थ पोटाला आणि अर्थातच हृदयाला चांगले असतातच असे नाही.

धीर धरी…

अधीरपणा, उतावळेपणा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम करतो.

परंपरा : अहिराणी लोकसाहित्यातील सौंदर्यस्थळे

अहिराणी भाषा मुख्यत: खानदेशात म्हणजेच जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये बोलली जाते.

दैव जाणिले कुणी?

आज माणसाने प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवला आहे. सारी क्षेत्रे त्याने आपल्या हातात घेतली आहेत.

नटन भेद

नृत्य आणि त्याच्याशी निगडित विविध पैलूंचा विचार आचार्य नंदिकेश्वरांनी अभिनयदर्पण ग्रंथामधून मांडला आहे.

श्रग स्टायलिंग

मला जॅकेट्स, श्रग घालायला आवडतात, पण आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे असे कपडे घातल्याने गरम होतं.

सुपरहिट जोडीचा ‘तमाशा’

रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारचे हिंदी चित्रपट हाच सध्या बॉलीवूडमध्ये ट्रेण्ड बनला आहे असे म्हणता येईल.

चिमुकलं ब्रॅन्सन

आमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली.

बार्सिलोना

बार्सिलोना हे स्पेनमधील माद्रिदखालोखालचे मोठे शहर.

फ्लॅशबॅक : ‘धीरे धीरे प्यार को बढाना है…’

आज अजय देवगण म्हटलं की वेगळे काहीही सांगावे लागत नाही.

दि. २० ते २६ नोव्हेंबर २०१५

मेष : गरजेच्या वेळी कोणीच बरोबर नसते, असा अनुभव तुम्हाला या आठवडय़ात आला तर आश्चर्यात पडू नका.

Just Now!
X