
भारत आणि रशियादरम्यानच्या सरकारीपातळीवरील गोपनीय पत्रव्यवहाराचा समावेश.
भारत आणि रशियादरम्यानच्या सरकारीपातळीवरील गोपनीय पत्रव्यवहाराचा समावेश.
ब्रिटनचा ‘विक्की डोनर’ डेकलेन रूनी सध्या चांगलाच चर्चेत आहे.
२००७ ते २०१२ पर्यंत तश्फीन मलिक विद्यापीठात शिक्षण घेत होती.
सुब्रतो रॉय यांनी तिहार तुरुंगात छोटेखानी ऑफिस थाटले होते.
हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानला सरळसरळ टक्कर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने या वैमानिकाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संमेलनादरम्यान मुसलमान स्त्रियांना छोट्या कुटुंबाचे महत्व पटवून देत कुटुंब छोटे ठेवण्याचे आवाहन केले.
नात्यांच्या ओढीची व ऋणानुबंधाची कहाणी ‘परतु’ या मराठी चित्रपटातून पहायला मिळते.
भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
आजची भारतीय स्त्री सरकारी कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत सगळीकडे काम करताना दिसते.
इंग्लंडची सारा टेलर ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेट स्पर्धेत पुरुष क्रिकेटपटू सोबत रुबाबात खेळली.
फॉर्म्युला वन स्पर्धेतील एखाद्या संघाचे प्रमुखपद भूषवणारी मोनिशा कॅल्टेनबर्न एकमेव महिला आहे.