30 March 2020

News Flash

दिगंबर शिंदे

शिवस्मारकाच्या माध्यमातून भाजपकडून मराठा समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न

शिवस्मारकाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने चालविला

वसंतदादांच्या घराण्यातील सत्तासंघर्ष!

राजकारणात दादांची तिसरी पिढी सक्रिय झाली असताना नवे आयाम लाभत आहेत.

जिल्हा बँकांच्या आंदोलनात ‘अडकलेले’ आघाडीवर?

अर्थसाह्य़ मिळविण्यासाठीच या जिल्हा बँकांचा प्रामुख्याने उपयोग केल्याचे दिसत आहे.

सांगलीत पान दुकानात ‘स्वाइप मशिन’

निमशहरी महाराष्ट्रातील पहिले ‘डिजिटल’ पान दुकान

वसंतदादा घराण्यात दुहीची बीजे

महापालिकेच्या राजकारणात मदन पाटील आणि विशाल पाटील गटाचा सवतासुभा निर्माण झाला आहे.

नोटाबंदीवरून ‘स्वाभिमानी’मध्ये मतभेद

नोटाबंदीनंतर जुन्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांना मनाई करण्यात आली.

जे पेरले तेच उगवले..

भाजपने हळूहळू या जिल्ह्य़ात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे.

इस्लामपूर, तासगावातील राष्ट्रवादीचे गड उद्ध्वस्त

इस्लामपूरपाठोपाठ तासगावातील पराभवदेखील राष्ट्रवादीसाठी धक्कादायक आहे.

गलाई उद्योगाने जगवलेला माणदेश

पोटाची भूक ही माणसाच्या मूलभूत गरजेपकी एक. ही भूक भागविण्यासाठी निसर्गाने व्यवस्थाही केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ‘एमआयएम’च्या उमेदवारीने प्रस्थापितांना चिंता

‘एमआयएम’ची ही ‘कामगिरी’ सध्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जयंत पाटील यांची बालेकिल्ल्यातच कोंडी!

पाटील यांच्यासाठी बालेकिल्ल्यातच मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अजितदादांना धक्का!

या लढतीत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फूट पडल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

अजितदादांची प्रतिष्ठा पणाला!

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक

चलनटंचाईने दोन टप्प्यांत मतदारांची ‘सरबराई’?

विधान परिषद निवडणूक: मतदारांना थेट मतदान कें द्रावर आणणार

नोटबंदीमुळे काळू-बाळू तमाशाही अडचणीत

जिल्ह्यातील कवलापूरचे लव-कुश लोकनाटय़ मंडळ हे अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारे नाव.

जयंत पाटील यांची राजकीय कोंडी

दुसरीकडे पालिका निवडणुकीतूनही सध्या जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी वाढू लागली आहे.

आभासी जगातला प्रियकर वास्तवात येतो तेव्हा

आभासी जगात ‘चंद्र-तारे देणारा’ कथित प्रियकर तिला हवाहवासा वाटत होता.

मतांचा ‘बाजार’ही कोसळला?

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर गोरे यांच्यावर १२ गुन्हे

काँग्रेसच्या कदम यांची सव्वा पाच कोटीची मालमत्ता

रिकाम्या तिजोरीने सांगली पालिकेला डासमुक्तीही जमेना

वस्तू व सेवा कराच्या वादात तिजोरी रिक्तच राहिली.

जेव्हा ‘उंबराला फुल’ येते..!

पौर्णिमेच्या मध्यरात्री हे फूल एकच वेळ येते. संपूर्ण औदुंबराच्या वृक्षाला फेरी मारून परत जाते.

‘डॉल्बी’चा खर्च टाळून ‘जलयुक्त शिवार’ला मदत

गणेशोत्सव हे समाजप्रबोधन चळवळीचे साधन आहे

मिरजेतील १५ गणेश मंडळांचे अध्यक्षपद मुस्लीम कार्यकर्त्यांकडे

गणेशोत्सवाची सांगता होण्यास अवघे दोन दिवस उरले असताना कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहचला आहे.

सांगली गणेश मंदिर

मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

Just Now!
X