
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संभ्रम निर्माण करण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संभ्रम निर्माण करण्याची भाजपची खेळी यशस्वी झाली.
यंदाच्या हिवाळ्यात आगमन केलेले हे परदेशी पाहुणे सध्या सर्वत्र आकर्षणाचा विषय ठरला आहे.
चलनबदलाचा सर्वाधिक फटका हा शेती आणि औद्योगिक क्षेत्राला बसला आहे.
सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असताना जिल्ह्य़ात राष्ट्रवादीमध्ये शैथिल्य आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि पक्षांतर्गत घडामोडी सुरू झाल्या आहेत.
शिवस्मारकाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने चालविला
राजकारणात दादांची तिसरी पिढी सक्रिय झाली असताना नवे आयाम लाभत आहेत.
अर्थसाह्य़ मिळविण्यासाठीच या जिल्हा बँकांचा प्रामुख्याने उपयोग केल्याचे दिसत आहे.
महापालिकेच्या राजकारणात मदन पाटील आणि विशाल पाटील गटाचा सवतासुभा निर्माण झाला आहे.
नोटाबंदीनंतर जुन्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांना मनाई करण्यात आली.
भाजपने हळूहळू या जिल्ह्य़ात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे.